शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गावगुंडाची ग्रामसेवकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:51 IST

तालुक्यातील उसळगव्हाण येथे गावगुंडाने ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक होईपर्यंत शासकीय कामकाज न करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहे

ठळक मुद्देउसळगव्हाण येथील घटना : काम बंद आंदोलन

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील उसळगव्हाण येथे गावगुंडाने ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज करीत असलेल्या ग्रामसेवकाला मारहाण केल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी आरोपीला अटक होईपर्यंत शासकीय कामकाज न करण्याचा इशारा ग्रामसेवक संघटनेने दिला आहेउसळगव्हाण येथे महेंद्र शेलार हे ग्रामसेवक ग्रामपंचायतीत असताना हरिश्चंद्र चंपत वानखडे (५२) हा गावगुंड तेथे आला आणि वडिलोपार्जित जागेच्या मोजणीची मागणी केली. जागा मोजणीचे अधिकार नझूल विभागाला असल्याचे शेलार यांनी सांगताच त्यांना मारहाण केली. हरिश्चंद्र वानखडे हा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी असून, त्यांच्या वडिलांची रिकामी जागा उसळगव्हाण येथे आहे. यापूर्वीदेखील त्याने ग्रामसेवकांना धमकी देण्याचे प्रकार केल्याचे पुढे आले आहे. तळेगाव दशासर पोलीस ठाण्यात हरिचंद्र वानखडे याच्याविरोधात तक्रार नोंदविण्यात आली.आरोपीला अटक होईपर्यंत तालुक्यातील ग्रामसेवक शासकीय कामकाज करणार नाहीत, असा निर्णय तालुका ग्रामसेवक युनियनने घेतला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष नरेंद्र चौधरी यांनी दिली. ग्रामसेवकांनी दत्तापूर ठाण्याच्या उपनिरीक्षकांची भेट घेतली. ग्रामसेवक संघटनेचे एस.आर. चौधरी, एम.डी. सावळे, जितेंद्र बागेश्वर, जयंत खैर, सुधीर राऊत, संदीप आडे यांची यावेळी उपस्थिती होती.