शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गस्तीला निघाले, बारमध्येच रमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:00 IST

शासकीय वाहनाने येऊन खल्लार ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका बारवर उशिरापर्यत एंजॉय केला. येथील एका वाळू माफियाने गुरुवारी सायंकाळी ही ‘ओली’ पार्टी दिल्याचे सांगण्यात आले व तोही यावेळी सोबत होता. पोलिसांच्या या पार्टीची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. ठाणेदारांनी यावर चूप्पी साधल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवार्ई करणार का, असा नागरिकांचा सवाल आहे.

ठळक मुद्देखल्लार पोलीस : वाळू माफिया सोबतीला, शासकीय वाहन दिमतीला

किरण होले ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शासकीय वाहनाने येऊन खल्लार ठाण्याच्या पोलिसांनी येथील एका बारवर उशिरापर्यत एंजॉय केला. येथील एका वाळू माफियाने गुरुवारी सायंकाळी ही ‘ओली’ पार्टी दिल्याचे सांगण्यात आले व तोही यावेळी सोबत होता. पोलिसांच्या या पार्टीची चर्चा शहरात चांगलीच रंगली आहे. ठाणेदारांनी यावर चूप्पी साधल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर कारवार्ई करणार का, असा नागरिकांचा सवाल आहे.दर्यापूर ठाण्याच्या हद्दीत कामानिमित्त खल्लार पोलिसांचे वाहन नेहमीच येते. गुरुवारीदेखील शासकीय कामासाठीच आले. पण, रात्री ९ च्या सुमारास पोलिसांचे शासकीय वाहन (एमएच २७ एए ०४२७) बारसमोर उभे करण्यात आले. मद्यपान केल्यानंतर पोलीस कर्मचारी जिभेचा तोल सुटल्याने असभ्य बडबड करीत होते. बारमधील उपस्थित यामुळे अवाक् होऊन पाहत होते. आम्ही पोलीस आहोत, याचा दम मात्र देण्यास ते विसरले नाहीत. त्यांना नीटसे उभेदेखील राहता येत नव्हते. या प्रकाराची चर्चा लगेच शहरात सुरू झाली. आॅन ड्युटी मद्यपान करणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पेट्रोलिंग करण्यासाठी गुरुवारी रात्री शासकीय वाहनाने पोलीस गेले होते. काही गैरप्रकार घडला असल्यास कारवाई करू. या पोलिसांची नावे हवी असतील, तर ती माहितीच्या अधिकारात मागावावी लागतील.- शुभांगी आगासे, ठाणेदार, खल्लार