शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

टोळीयुद्ध पेटले

By admin | Updated: November 24, 2014 22:48 IST

कधीकाळी एकाच टोळीत असलेल्या सदस्यांची यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाळणी झाली. एकमेकांवर जीव वाहून टाकणारे आता एकमेकांच्या जीवावर उठल्याचे रविवारी चांदणी चौकातील गोळीबार

विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी : एकाच टोळीची झाली फाळणीसंजय पंड्या - अमरावतीकधीकाळी एकाच टोळीत असलेल्या सदस्यांची यावेळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फाळणी झाली. एकमेकांवर जीव वाहून टाकणारे आता एकमेकांच्या जीवावर उठल्याचे रविवारी चांदणी चौकातील गोळीबार प्रकरणाने स्पष्ट झाले असून पोलिसांसाठी या टोळीला रोखणे आव्हान ठरले आहे.अमरावती शहरातील गुन्हेगारी क्षेत्र नागपूर शहरापेक्षा अव्वल असल्याचे मानले जाते. मात्र पोलीस प्रशासनाने नजीकच्या काळात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुसक्या आवळून गुन्हेगारीवर अंकुश लावला होता. मात्र तीन वर्षांपासून येथील गुन्हेगारी पुन्हा डोके वर काढत आहे. तीन वर्षांपूर्वी शेख जफर आणि बाबाद्दीन टोळीमध्ये वाद उफाळून आला होता. तेव्हा वलगाव मार्गावरील असोरिया पेट्रोल पंपसमोर गोळीबार व प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात दहशत पसरली होती. त्यावेळी झालेला सघर्ष वर्चस्व स्थापन करण्याकरीता झाल्याचे दिसून आले होते. त्यावेळी पोलीस प्रशासनाने दोन्ही गटाविरुध्द कठोर कारवाई करुन गुन्हेगारी क्षेत्रात आपली छाप सोडली होती. मात्र त्यानंतरही पुन्हा काही बारीकसारीक घटना घडत होत्याच. त्यावेळी शेख जफरच्या टोळीत मोहम्मद ऐफाज सहभागी होता. त्यामुळे पोलिसांनी ऐफाजवर अनेक गुन्हे दाखल केले होते. मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर या दोन्ही टोळ्या वेगळ्या झाल्याचे निदर्शनास आले होते. शेख जफर काँग्रेसचे नगरसेवक व महापालिकेत उपमहापौर आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते आपल्या साथिदारांसोबत पक्षाच्या कार्यातही सक्रिय होते.