शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणारी टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:13 IST

फोटो पी २३ चोट्टे परतवाडा : दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करीत ७ लाख ७५ हजारांच्या १३ दुचाकी परतवाडा पोलिसांसह ...

फोटो पी २३ चोट्टे

परतवाडा : दुचाकी चोरणाऱ्या टोळीला गजाआड करीत ७ लाख ७५ हजारांच्या १३ दुचाकी परतवाडा पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने गुरुवारी जप्त केल्यात. यात दोघांना अटक करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोटरसायकल चोरीचे वाढते प्रमाण बघता स्थानिक गुन्हे शाखा व परतवाडा पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. यात त्यांनी अभिलेखावर नोंद असलेल्या गुन्हेगारांच्या हालचालीवर आपले लक्ष केंद्रित केले. स्थानिक मुगलाईपुरा येथील जाकीर ऊर्फ जाको अहमद वलद नासिर अहमद व दानिश इक्बाल शरिफूर रहमान (रा.लालखडी अमरावती) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे दुचाकी चोरीच्या गुन्हा संबंधाने विचारणा केली. यात त्यांनी परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या तारखेत १२ आणि शिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., अप्पर पोलीस अधीक्षक श्याम घुगे, उपविभागीय पोलीस अधिकारी पी. जे. अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सदानंद मानकर, एलसीबीचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, मनोज कदम, एएसआय मोहन मोहोड, पोलीस जमादार प्रमोद चौधरी, गणेश बेलोकार, दीपक राऊत, त्र्यंबक मनोहर, सुनील महात्मे, प्रमोद खर्चे, योगेश सांभारे, सय्यद अजमद, प्रवीण अंबाडकर, पंकज वानखडे, जयसिंग चव्हाण, कमलेश मुराई, अब्दुल नाजिम, विठ्ठल मुंडे, सागर धापड, शुभम मार्कंड, विवेक ठाकरे, मंगेश फुकट, रितेश वानखडे यांनी केली.