शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे गांधी, शास्त्री जयंती

By admin | Updated: October 3, 2016 00:16 IST

जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्यावतीने जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली...

अमरावती : जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्यावतीने जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक भैय्यासाहेब मेटकर यांनी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मनोगतात सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधाींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनशैलीवर विचार मांडलेत. कार्यक्रमाला माजी राज्यमंंत्री यशवंतराव शेरेकर, अ.भा.काँ.क. सदस्य विद्या देडू, महिला अध्यक्ष छाया दंडाळे, अनुसूचित जाती विभागाचे श्रीराम नेहरे, प्रकाश काळबांडे, प्रल्हाद ठाकरे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय मापले, बापुराव गायकवाड, भागवत खांडे, जयंत देशमुख, बिट्टू मंगरोळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, विठ्ठल सरडे, ज्योती यावलीकर, नितीन यावलीकर, प्रदीप देशमुख, सुभाष पाथरे, कमलेश तायडे, बाबाराव कडू, विशाल भटकर, समाधान दहातोंडे, संजय जैन व पदाधिाकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भैय्यासाहेब मेटकर यांनी, तर आभार प्रदर्शन संजय मापले यांनी केले. (प्रतिनिधी)