शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीनगर येथे जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:26 IST

अमरावती: गाडगेनगर पोलिसानी लक्ष्मीनगर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात ...

अमरावती: गाडगेनगर पोलिसानी लक्ष्मीनगर येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह १२६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. राहुल उर्फ सोन्या हरिदास काळे (३६), राहुल रामेश्वर हरणे (३५, दोन्ही रा. लक्ष्मीनगर) असे आरोपीचे नाव आहे. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला.

--------------------------------------

भानखेडा येथे दारू जप्त

अमरावती: बडनेरा पोलिसानी भानखेडा येथे कारवाई करून ६०५ रुपये किमतीची अवैध दारु जप्त केली आहे. जानराव उत्तमराव तलवारे(५१, रा. भानखेडा) असे आरोपीचे नाव आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------

पाच बंगला येथे दारू जप्त

अमरावती: बडनेरा पोलिसानी येथील पाच बंगला जुनी वस्ती येथे कारवाई करून ५५० रुपयांची दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. आरोपी पुरुषोत्तम बाबाराव चौधरी (४४, रा. पाच बंगला बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

------------------------

टाकरखेडा शंभू येथे दरू जप्त

टाकरखेडा शंभू : वलगाव पोलिसांनी टाकरखेडा शंभू येथे कारवाई करून २१०० रुपयांची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.