शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गतवैभव प्राप्त व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 21:43 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड.अरूण शेळके गटाचे एक सदस्य वगळता सर्वांचा पराभव झाला .....

ठळक मुद्दे‘शिवपरिवारा’ची आशा : हर्षवर्धन देशमुख समर्थकांचा जल्लोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या गुरूवारी झालेल्या निवडणुकीत अ‍ॅड.अरूण शेळके गटाचे एक सदस्य वगळता सर्वांचा पराभव झाला व माजीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्या परिवर्तन पॅनेलचे आठ सदस्य निवडून आलेत. प्रस्थापितांना छेद देणारी ही निवडणूक ठरली. निवडणुकीचा शिमगा सरल्यानंतर आता कवित्व उरले आहे. शिवपरिवारात आपापल्यापरिने या निवडणुकीचे अन्वयार्थ काढले जात आहेत.गुरूवारी रात्री आठनंतर मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात झाली. सुरूवातीला मतपत्रिकांचे गठ्ठे बांधण्यात आले व रात्री १० नंतर खºया अर्थाने ५ टेबलवर मतमोजणी सुरू झाली. सुरूवातीला चार सदस्यपदांसाठी झालेल्या मतमोजणीत परिवर्तन पॅनेलचे तीन सदस्य निवडून आले. चवथा शेळके पॅनलचा व पाचवा पुन्हा परिवर्तनचा असल्यामुळे सभासदांचा नेमका सूर दिसून आला.यामध्ये परिवर्तन पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामुळे ‘प्रस्थापितांना नाकारून नव्यांना संधी’हा मतदारांचा कौल स्पष्ट झाला. मागील दहा वर्षांपासून संस्थेवर असलेला अरूण शेळके यांचा एकछत्री अंमल या निवडणुकीमुळे मोडीत निघाला आहे. राज्यातील शिक्षणक्षेत्रात कधीकाळी अग्रणी राहिलेल्या या संस्थेला पुन्हा सोन्याचे दिवस यावेत, यासाठीट हे तख्तपालट झाल्याची चर्चा होती. आता संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्यासमोर संस्थेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे आव्हान असेल.हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक मतेपरिवर्तन पॅनेलचे सदस्यपदाचे उमेदवार हेमंत काळमेघ यांना सर्वाधिक ४८७ मते मिळाली. निवडणूक रिंगणातील ४४ उमेदवारांच्या तुलनेत ही मते सर्वाधिक आहेत. त्यांचे वडील व संस्थेचे माजी अध्यक्ष दादासाहेब काळमेघ यांचा मोठा चाहता वर्ग शिवपरिवारात आहे. तसेच हेमंत यांचा व्यक्तीगत संपर्क देखील मोठा असल्याने त्यांना ही भरभरून मते मिळाली आहेत.