शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

गजभिये दाम्पत्याला न्यायालयीन कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 22:27 IST

शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये व त्याची पत्नी राजेश्री या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत मिळाली असून, त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.

अमरावती : शीतल पाटील हत्याकांडातील आरोपी अ‍ॅड. सुनील गजभिये व त्याची पत्नी राजेश्री या दोघांना शनिवारी न्यायालयीन कोठडीत मिळाली असून, त्यांना जेलमध्ये रवाना करण्यात आले आहे.सामाजिक कार्यकर्त्या शीतल पाटील हत्याकांडातील आरोपींची गाडगेनगर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केले. दोघांनाही १० एप्रिलपर्यंतची न्यायालयीन कोठडी मिळाली. शीतलची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकल्याची कबुली दिल्यानंतर आता पोलीस आरोपींविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याच्या कामी लागले आहे. या हत्याकांडाशी जुळलेल्या प्रत्येक बाबीवर पोलीस लक्ष ठेऊन आहे. शुक्रवारी चांदुरबाजार रोडवरील गजभियेच्या मंगल कार्यालयातील मॅनेजरची पोलीस आयुक्तसमक्ष पेशी करण्यात आली. गजभिये शीतलच्या हत्येपूर्वी अर्धातास गायब होता. तो मंगल कार्यालयात गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मात्र, मॅनेजर दाम्पत्यांच्या चौकशीनंतर गजभिये मंगल कार्यालयात गेला नसल्याचे स्पष्ट झाले. त्याअनुषंगाने सीपी दत्तात्रय मंडलिक यांनी चौकशी केली.विहिरीतील पाणी उपसासाठी वीज कनेक्शन : शीतलचा मोबाईलचे शोधण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील विहिरीतील पाणी मशिनद्वारे उपसण्यास सुरुवात केली. तीन दिवसांपासून पाणी उपसा सुरू आहे. मशिनच्या डिझेलसाठी पोलिसांना सुमारे १५ हजार रुपये खर्च आला. मात्र, अद्याप विहिरीचे तळ दिसले नाही. अजूनही विहिरीत १५ ते २० फूट पाणी शिल्लकच आहे. त्यामुळे आता वीज कनेक्शन घेऊन विद्युत मशिनद्वारे पाणी उपसा केला जाणार असून त्याकरिता वीज जोडणी मिळाली आहे.