शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या तर्कशुद्ध विचारांची समाजाला गरज

By admin | Updated: June 4, 2014 23:22 IST

संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे

अमरावती : संत गाडगेबाबांनी ग्रामसफाई सोबतच समाजातील अनिष्ठ रुढीतील मानसिक घाण साफ करण्याचे कार्यही हाती घेतले होते. संत गाडगेबाबांच्या अशा क्रांतिकारी व तर्कशुध्द विचारांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राजीव खिराडे यांनी केले.स्थानिक किरणनगर येथे किरण युवक व्यायाम व क्रीडा मंडळ, सर्वज्ञ वाचनालय व अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ‘संत गाडगेबाबा विचार व कार्य’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खिराडे बोलत होते.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून अंनिसचे बबनराव बेलसरे, नगरसेवक दीपक पाटील, रवींद्र परघणे, भालचंद्र रेवणे, सहदेव पाटील, संजय वानखडे, अमृतराव हरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नामदेवराव डेहणकर होते. यावेळी आयोजित निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला. प्रथम पुरस्कार अनुष्का डोंगरे, व्दितीय प्रतीक्षा खंडारे व तृतीय क्रमांक उषा आवारे यांनी पटकाविला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय केणे, संचालन भैया मुंदाणे यांनी केले.  संजय महल्ले यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमासाठी रवींद्र हांडे, विजय कुळकर्णी, श्रीकांत तभाने, बबन पोरे,  गणेश तालन, रमेशराव विंचुरकर, रामचंद्र लांडगे, धीरज पोहणेकर, सुधीर घुमटकर, जयंत कोकणे, नीलेश आवारे, संदीप बनसोड, गजेंद्र पुरी, नीळकंठ ठवळी, मनोज किंचबरे आदीचे सहकार्य लाभले.