शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांची जन्मभूूमी जगाच्या नकाशावर आणणार

By admin | Updated: January 24, 2016 00:12 IST

झाडूच्या माध्यमातून समाजमनाची स्वच्छता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचे कार्य महान आहे.

पालकमंत्री : शासन, लोकसहभागातून राबविणार कार्यक्रम अमरावती : झाडूच्या माध्यमातून समाजमनाची स्वच्छता व शिक्षणाचा संदेश देणाऱ्या संत गाडगेबाबांचे कार्य महान आहे. त्यांचे कार्य जगासमोर आणणे आवश्यक असून शासन व लोकसहभागातून हे कार्य शासन करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी केले. शेंडगाव ग्रामपंचायतीच्यावतीने पालकमंत्री पोटे यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पोटे पुढे बोलताना म्हणाले की, गाडगे महाराजांचे कार्य महाने असून त्यांचे विचार प्रत्येकाने अंगिकारणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात शेंडगावच्या विकासाकडे आपण आवर्जून लक्ष देणार असून शेंडगावात येणाऱ्या प्रत्येकाने संत गाडगे महाराजांच्या कायार्तून प्रेरणा घेऊनच जावे, अशी प्रतेयकाची धारणा असायला पाहिजे. कोणत्याही कार्यात लोकसहभाग नसेल तर लोकांची आत्मीयता त्या कार्यात राहत नाही. आगामी काळात लोकसहभाग व शासनमिळून शेंडगावचा विकास करण्यावर आपला भर राहील, असे पोटे म्हणाले. संत गाडगेबाबा यांच्या मंदिराला पालकमंत्री पोटे यांनी सदिच्छा भेट दिली. पालकमंत्र्यांनी यावेळी गावकरी व संरपंचासोबत शेंडगावच्या विकास आराखड्याबाबत चर्चा केली. यावेळी उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सरपंच खंडारे आदी उपस्थित होते.