शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शोकाकुल वातावरणात दोन्ही युवकांवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 00:29 IST

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : येथील पंचबोल पॉइंटच्या सातशे फूट खोल दरीत सोमवारी कोसळून मृत्यू पावलेल्या दोन्ही युवकांवर शोकाकुल वातावरणात खराळा या त्यांच्या गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने या घटनेच्या अनुषंगाने सुचित केले आहे.पंचबोल पॉइंटवर फिरण्यासाठी आलेले खराळा येथील नयन ...

ठळक मुद्देपोलिसांनी केला मर्ग दाखल; प्रशासनाने केले अलर्टपंचबोल प्रकरण

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : येथील पंचबोल पॉइंटच्या सातशे फूट खोल दरीत सोमवारी कोसळून मृत्यू पावलेल्या दोन्ही युवकांवर शोकाकुल वातावरणात खराळा या त्यांच्या गावी मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला आहे. पर्यटकांनी सूचनांचे पालन करावे, असे प्रशासनाने या घटनेच्या अनुषंगाने सुचित केले आहे.पंचबोल पॉइंटवर फिरण्यासाठी आलेले खराळा येथील नयन ढोक व वैभव पावडे हे युवक पाय घसरल्याने दरीत कोसळले होते. यापैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर दुसºयाला उपचारार्थ अचलपूर येथे नेत असताना वाटेत मृत्यू झाला. दोघांच्या मृतदेहाचे चिखलदरा येथील ग्रामीण रुग्णालय व अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह परिजनांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी दोघांवर खराळा या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. चिखलदºयाचे ठाणेदार धर्मा सोनुने यांनी घटनेच्या वेळी उपस्थित सहकारी मित्रांचे बयाण नोंदविले. माकडाने जॅकेट पटविल्याने सदर अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले. त्यावरून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली.पर्यटकांनी संयम बाळगण्याचे आवाहनविदर्भाचे नंदनवन असलेल्या चिखलदरा पर्यटनस्थळावर येणाºया पर्यटकांना दरीच्या काठावर जाण्यास मनाई असताना नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहे. तीन महिन्यांपूर्वी पंचबोल पॉइंटवरून एक युवक दरीत कोसळून गंभीर जखमी झाला होता. येथील पॉइंटवरील कठडे ओलांडून स्टंटबाजी वा दरीत खोलवर पाहण्याच्या मोहात पडू नये. सुरक्षा कठडे पर्यटकांसाठीच लावण्यात आले आहेत. तेव्हा या सीमेचे पालन करण्याचे आवाहन नगरपालिका व तहसील प्रशासनाने केले आहे.