शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

निधी खर्चाचे निर्देश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:44 IST

जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा जमा खर्चाचा विस्तृत हिशेब सोमवारी वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी घेतला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : वित्त समितीने घेतला खर्चाचा हिशेब

आॅनलाईन लोकमतअमरावती : जिल्हा परिषदेला शासन व जिल्हा नियोजन समितीकडून चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या निधीचा जमा खर्चाचा विस्तृत हिशेब सोमवारी वित्त व आरोग्य सभापती बळवंत वानखडे यांनी घेतला. यावेळी त्यांनी येत्या मार्चअखेरपर्यंत म्हणजेच आर्थिक वर्षे संपण्यापूर्वी निधी खर्च करावा, असे निर्देश जिल्हा परिषद अर्थसमितीच्या बैठकीत वित्त विभागाच्या अधिकाºयांना दिले.जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे उपलब्ध असलेल्या निधीचे नियोजन, बांधकाम, शिक्षण, आरोग्य, कृषी, पाणीपुरवठा, सिंचन, महिला व बालकल्याण, पंचायत आदींसह अन्य विभागाला जिल्हा नियोजन समिती, जिल्हा निधी व शासनाकडून विविध योजनांसाठी चालू आर्थिक वर्षात प्राप्त झालेला एकूण निधी, कामांचे नियोजन, खर्च झालेला निधी व सद्यस्थितीत अखर्चित असलेल्या निधीचा सभापती बळवंत वानखडे यांनी संबंधित खाते प्रमुखांकडून विस्तूत आढावा घेतला. यावेळी उपलब्ध निधी हा आर्थिक वर्षातच खर्च करण्यात यावा, कुठलाही निधी अखर्चित व शासनाकडे परत जाता कामा नये, असे स्पष्ट निर्देश खातेप्रमुख व वित्त विभागाला सभापती बळवंत वानखडे यांनी दिले.बैठकीला समिती सदस्य राजेंद्र बहुरूपी, सरला मावस्कर, वैशाली बोरकर, गजानन देवतळे, मुख्यलेखा व वित्त अधिकारी रवींद्र येवले, दतात्रय फिसके, सुरेश नाकील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी माया वानखडे, समाजकल्याण अधिकारी मीणा अंबाडेकर आदींसह अन्य खातेप्रमुख उपस्थित होते.