शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांची दुकानदारांपासून मुक्ती

By admin | Updated: September 27, 2016 00:17 IST

ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना ती बहुतांश दुकानदारांच्या भरवशावर अवलंबून होती.

६ आॅक्टोबरची ‘डेडलाईन’ : प्रधानमंत्री सिंचन योजना, आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहनअमरावती : ठिबक सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना ती बहुतांश दुकानदारांच्या भरवशावर अवलंबून होती. नव्या योजनेत स्वत: शेतकरी शासनाच्या वेबसाईटवर नोंदणी करून सहभागी होऊ शकतील, हा या योजनेमधील ठळक फरक आहे. या योजनेत नवीन शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यासाठी ६ आॅक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.महाराष्ट्र शासनाच्या ६६६.ेंँंँ१्र.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर ई-ठिबक या पोर्टलवर नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर सातबारा, बँक पासबुक व आठ अ च्या प्रती तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे जमा करून पूर्वसंमती घ्यावयाची आहे. त्यानंतर नोंदणी केलेल्या क्षेत्रानुसार ठिबक वा तुषार सिंचनाचा संच खरेदी करायचा आहे. योजनेसाठी पात्र कागदपत्रे लाभधारकाने सातबारा उतारा, आठ अ उतारा विहिरीवर वीज जोडणीचा दाखला, माती पाणी तपासणीचा दाखला, सातबाऱ्यावरील पीक नोंदीचा दाखला जोडावा.नवीन सुविधा फायदेशीरया आधी सूक्ष्म सिंचनाचे अनुदान मिळविण्यासाठी दुकानदारांवर अवलंबून राहावे लागत होते. परंतु या नव्या धोरणानुसार शेतकरी स्वत: वेबसाईटवर नाव नोंदणी करून योजनेचा फायदा घेऊ शकणार आहेत.केंद्राचा वाटा घटलायाआधीच्या राष्ट्रीय सूक्ष्म सिंचन अभियान व योजनेसाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानात केंद्र शासनाच्या ८० टक्के तर राज्य सरकार २० टकके वाटा उचलत होता. मात्र आता अनुदानात केंद्र व राज्य शासनाचा ५०-५० टक्के राहील.शेतकऱ्यांनी आॅनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी केलेल्या अर्जाची व त्यात नमूद केलेल्या कागदपत्रांची प्रत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ६ आॅक्टोबरच्या आत जमा करणे बंधनकारक आहे.- दत्तात्रय मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी