शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्टेशन मार्गावर चारचाकी पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 23:14 IST

इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देशनिवारी मध्यरात्रीची घटना : अग्निशमन दलाला पाचारण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : इर्विन ते रेल्वे स्टेशन मार्गावर हॉटेलसमोर उभे असलेल्या चारचाकी वाहनाला (जीप) आग लागली. शनिवारी मध्यरात्री १२.१५ च्या सुमारास आकस्मिक लागलेल्या आगीत ते वाहन खाक झाले. अग्निशमनच्या पथकाने आग विझविली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. या आगीबाबत संशय व्यक्त केला जात आहे.रस्त्याच्या कडेला एमएच २९ एआर ६०७७ या वाहनातून अचानक धूर निघू लागला. उपस्थितांच्या लक्षात येण्यापूर्वीच त्या वाहनाने पेट घेतला. लगेच अग्निशमन विभागास वर्दी देण्यात आली. एका बंबाच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. यवतमाळचे भाऊराव जाधव नामक व्यक्तीच्या मालकीचे ते वाहन असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. वाहनांना आकस्मिक आग लागून ते जळाल्याच्या अलीकडच्या काही घटना पाहता संशय व्यक्त केला जात आहे. तीन दिवसांपूर्वी विलासनगर भागात कापसाने भरलेल्या ट्रकला आग लागली होती. त्यापूर्वी विभागीय आयुक्तालय परिससरातील तीन ट्रॅव्हल्स आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या होत्या.