शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गुलिस्तानगर गोळीबार प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक

By admin | Updated: January 13, 2015 22:52 IST

गुलिस्तानगरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्लात आणखी चार आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीतून अटक केली आहे.

अमरावती : गुलिस्तानगरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता शेख जफरचा साथीदार आरीफ लेंड्यावर झालेल्या प्राणघातक हल्लात आणखी चार आरोपींना पोलिसांनी मध्यरात्रीतून अटक केली आहे. बाबाद्दीन वल्द बद्रोद्दीन (४४,रा.कमेला ग्राऊंड), कलंदररोद्दीन वल्द बद्रोद्दीन (३५,रा.जमील कॉलनी), ऐहफाज अहेमद ऐजाज अहेमद (३५,रा. जाकिर कॉलनी), शेख वसीम उर्फ चायना वल्द शेख मकसुद (२६, रा. हैदरपुरा), अफरोज खान, मोहम्मद इरफान उर्फ अंग्रेज वल्द मोहम्मद युसूफ, अजहर खान उर्फ चायना झुरावर खान असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. जुन्या वैमनस्याहून आरीफ उर्फ लेंड्यावर हा प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. यात सोमवारी तीन व मंगळवारी चार आरोपींना अटक करण्यात आली असून सातही जणांना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शहरात देशी कट्टे येतात कोठून?गेल्या काही वर्षांत शहरात देशी कट्ट्याने गोळीबार झाल्याचे उघड झाले आहे. मात्र हे देशी कट्टे शहरात कोठून व कसे येतात? याबद्दल अद्यापर्यंत पोलीस विभागाने कसून चौकशी होत नसल्याचे आढळून येत आहे. याबाबत पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी संवाद साधला असता, ते म्हणाले की हे देशी कट्टे मध्यप्रदेशातून आणल्या जातात. मात्र देशी कट्टे विक्री करणारा व्यक्तीचा अद्यापही पत्ता लागलेला नाही. १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीगोळीबार प्रकरणात सात आरोपींना अटक करुन मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. सातही आरोपींना न्यायालयाने १६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून एक रिकामे काडतुस जप्त केले असून देशीकट्टा जप्त करण्याचे प्रयत्न सुरु आहे.