शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईमार्गे जाणाºया आणखी चार रेल्वे गाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 00:59 IST

नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली.

ठळक मुद्देरेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नागपूरहून मुंबईकडे जाणाºया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिनसह सहा डबे कसाºयाजवळ रेल्वे रुळावरून मंगळवारी सकाळच्या सुमारास घसरल्याने कल्याण- कसारा मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. बुधवारी ३० आॅगस्ट रोजी या रेल्वे मार्गावरील वाहतुकीची स्थिती ‘जैसे थे’ होती. त्यामुळे मुंबई- हावडा रेल्वे मार्गावर धावणाºया अनेक गाड्यांना रद्दचा फटका बसला, तर काही गाड्या १४ ते १५ तास उशिरा धावल्यात, अशी माहिती रेल्वे सूत्रांकडून मिळाली आहे.मुंबईत मुसळधार पाऊस कोसळल्याने मुंबईकरांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. अशातच मंगळवारी दुरांतो एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरल्याने मुंबईमार्गे जाणाºया गाड्या करण्यात आल्यात. रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. मात्र, कसारा नजीक अपघातग्रस्त रेल्वे मार्ग नव्याने उभारावा लागत असल्याने यास बराच विलंब लागणार, असे एका रेल्वे अधिकाºयांनी सांगितले.

रेल्वे वाहतूक रात्री सुरूअमरावती : रेल्वे मार्ग सुस्थितीत न झाल्याने बुधवारी मुंबईकडे जाणाºया प्रमुख चार गाड्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गोंदिया- मुंबई विदर्भ एक्सप्रेस, हावडा- मुंबई मेल, हावडा- मुंबई शालीमार एक्स्प्रेस, तर मुंबई- हावडा गितांजली एक्स्प्रेस या दैनंदिन धावणाºया गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई- हावडा सुपर डिलक्स, कुर्ला- हावडा शालीमार एक्स्प्रेस, मुंबई- हावडा मेल १४ ते १५ तास उशिरा धावल्याची माहिती आहे. मात्र भुसावळ- नागपूर यादरम्यान पॅसेंजर गाड्या सुरळीतपणे धावत आहेत. पुणे- हावडा, अहमदाबाद- चैन्नई, भुसावळ- दिल्ली या रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे. मात्र, मुंबईकडे जाणाºया गाड्या नियोजित वेळेत चालण्यासाठी किमान आठवडाभराचा कालावधी लागेल, असे संकेत रेल्वे सूत्रांनी दिले आहेत. दरम्यान मुंबईकडे जाणारा हा रेल्वे मार्ग बुधवारी उशिरा सुरु करण्यात आला आहे. काही गाड्या दुरुस्त झालेल्या या रेल्वे मार्गावरुन सोडण्यात आल्या आहेत. मुंबईकडे अंबा एक्स्प्रेस उशिरा धावल्याची माहिती आहे.मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्यांनाच रद्दचा फटका बसला. पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. अंबा एक्स्प्रेस सोडण्याचा निर्णय वरिष्ठांनी घेतला असून ती बुधवारी साडेचार तास उशिरा धावली.- आर.टी.कोटांगळे,प्रबंधक, रेल्वे स्टेशन अमरावतीअमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्लमुंबईकडे जाणाºया अन्य रेल्वे गाड्या रद्द झाल्याने बुधवारी अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेस हाऊसफुल्ल धावली. अंबा एक्स्प्रेस २० डब्यांची आहे. अंबा एक्स्प्रेस बुधवारी सुमारे साडेचार तास उशिरा धावल्याने ती रात्री ११ वाजून ४० मिनिटांनी मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाºयांनी दिली.