शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पही ८० टक्क्यांवर भरले

By admin | Updated: September 15, 2015 00:21 IST

पूर्ण प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ३५.३७ द.ल.घ.मी. आहे व प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ४५२ मीटर ऐवढी ओ.

अमरावती : पूर्ण प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ३५.३७ द.ल.घ.मी. आहे व प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ४५२ मीटर ऐवढी ओ. सद्यस्थितीत ४५१.३० मीटर जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ द.ल.घ.मी. ऐवढा असून ९०.८७ टक्के हा जलसाठा आहे. सापन प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त पाणीसाठा ३८.६० द.ल.घ.मी. व पूर्ण संचय पातळी ५१४.५० मीटर आहे. आजची जलायश पातळी ५११.२५ मीटर आहे व हा जलसाठा ३१.९२ द.ल.घ.मी. ऐवढा असून ८२.६९ जलसाठ्याची टक्केवारी आहे. पाणीपुरवठा योजना, शेती सिंचनाला दिलासाउर्ध्व प्रकल्पातून अमरावती शहर, नेरपिंगळाईसोबत ७० गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच तिवसा, मोर्शी, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामधील २० हजार हेक्टर शेतीपिकांना रबीसाठी सिंचनाचे पाणी मिळते. प्रकल्प १०० टक्के भरल्याने पाणीपुरवठा योजनेसह सिंचनासाठी दिलासा मिळाला आहे. ११ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊ सजिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ६४५.९ मी.मी. पाऊ स पडला आहे. पावसाची ही ८९.४ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक तिवसा ११८ टक्के अंजनगाव १०४.२ टक्के व अमरावती तालुक्यात १००.२ टक्के पाऊस पडला आहे. अन्य ११ तालुक्यांत पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही, आॅगस्टमधील अतिवृष्टीने भरले जलाशयजिल्ह्यात ४ व ५ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. दोन्ही दिवसांत सरासरी २०० ते २३० मि.मी. पाऊ स जिल्ह्यात पडला. या दोन दिवसांच्या पावसामुळे जलाशयांची पातळी वाढली. जिल्ह्यात जरी सरसरीच्या तुलनेत ७६.७ मी.मी. कमी पाऊ स पडला असला तरी प्रकल्पांनी मात्र धोक्याची पातळी गाठली आहे.