शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भाच्या पर्यटन स्थळावर चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा मृत्यू

By admin | Updated: November 25, 2015 00:52 IST

झटपट मासे पकडण्याच्या मोहात तलावात विष कालवल्याने यात शेकडो मासे मृत पडली तर, तलावातील पाणी पिल्याने ...

चिखलदऱ्यातील घटना : मासेमारीसाठी तलावात विष नरेंद्र जावरे चिखलदराझटपट मासे पकडण्याच्या मोहात तलावात विष कालवल्याने यात शेकडो मासे मृत पडली तर, तलावातील पाणी पिल्याने भ्रमंतीवर आलेल्या चार विदेशी पाहुण्या पक्ष्यांचा तडफडून मृत्यू झाला. एका जखमीवर चिखलदरा येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार करून वनविभागाने त्याला ताब्यात घेतले. मंगळवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास ही घटना एका पक्षिमित्राच्या सतर्कतेने उघडकीस आली. चिखलदरा शहरातील गवळीपुरा परिसरातील हिन्दू स्मशानभूमी आहे. त्या लगतच पूर्व मेळघाट वनविभागाने तलाव बनविला आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासे असल्याने तेथे परिसरातील देशी विदेशी पक्षी एकच गर्दी करतात. खाद्यान्न म्हणून मासे व पिण्याचे पाणी असल्याने परिसरात हिवाळ्यात गर्दी करतात. नेहमीप्रमाणे विदेशी पाहुणे पक्ष्यांनी चोचीने मासेमारी करीत पोट भरण्यासाठी भक्ष टिपले. मात्र काही वेळानंतर चिखलदरा शहरातील महात्मा फुले वार्ड परिसरातील नागरिकांच्या घरातील आवारात हे विदेशी पक्षी कोसळले.तडफडत पक्षी कोसळलास्मशानभूमी परिसरातील तलावाजवळ एक पक्षी उडत येऊन वेदांत सुरपाटणे यांच्या गोठ्यात पडला. त्यांनी त्या पक्ष्याला घरी आणले व पाणी पाजून पिंजऱ्यात ठेवले. एका पक्षिमित्राने लेखी तक्रार चिखलदरा वनपरिक्षेत्र कार्यालयात दिल्यावर दीपक गणोरकर, रामू गवई, चौधरी, तायडे या वन कर्मचाऱ्यांनी त्या विदेशी पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करून ताब्यात घेतले आहे. तलावातील पाण्यात विष कालवले किंवा नाही याची तपासणी वन कर्मचाऱ्यांनी लिटमिस पेपर व इतर साहित्याने केली. मात्र त्यामध्ये विष नसल्याचे आढळून आल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे. तर विष प्रयोगाने मासेमारी झाल्यावर पाण्यावर तरंगणारे मासे खाल्ल्याने या पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचा कयास लावण्यात येत आहे. जखमी अवस्थेत सापडलेले पक्षी देशी की विदेशी पाहुणे याबद्दल वन विभागाजवळ वृत्त लिहिस्तोवर कुठलीच माहिती नव्हती. या संपूर्ण प्रकरणाला वनपरिक्षेत्र कार्यालयाने कुठल्याच प्रकारे गांभिर्याने घेतले नसल्याचे दिसून आले.