शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

 अमरावती जिल्ह्यात अल्पवयीन मुलीचे बळजबरीने लावले लग्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 13:50 IST

Amravati News कामाला जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी उघड झाली.

ठळक मुद्देदोघांविरुद्ध गुन्हा दाखलशेंदुरजनाघाट येथील घटना

 लोकमत न्यूज नेटवर्क  अमरावती  : कामाला जाते म्हणून घराबाहेर पडलेल्या तालुक्यातील शेंदूरजनाघाट येथील अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याची घटना ८ फेब्रुवारी रोजी उघड झाली. यासंदर्भात पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुलासह तिच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल केला. मनोज प्रभाकर बनसोड (२७, रा. मलकापूर) व एक महिला अशी आरोपींची नावे आहेत.

पीडितेच्या पालकांनी आरोपीच्या आईला याबाबत विचारणा केली असता, तुला काय करायचे करून घे, मी माझ्या मुलासोबत तिचे लग्न लावून दिले आणि नागपूरला पाठविले, असे म्हणत घरात निघून गेली. अशा फिर्यादीवरून शेंदूरजनाघाट पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता आरोपींविरुद्ध भादंविचे कलम ३६३, ३६६(अ) ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार श्रीराम गेडाम यांच्या मार्गदर्शनात एपीआय शुभांगी थोरात करीत आहेत.

टॅग्स :marriageलग्न