शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

उघड्यावरील खाद्यपदार्थ घातकच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST

सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे.

ठळक मुद्देअन्न प्रशासनाचे दुर्लक्ष : धुळीवर उपाययोजना आवश्यक

सचिन मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : शहरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने रस्त्यांची कामे सुरू असल्याने उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांवर प्रचंड धूळ बसत असल्याने तसे खाद्यपदार्थ आरोग्याला घातकच आहेत, असे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नोंदविले.सद्यस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत दयार्पुरात रस्त्यांची कामे सुरू आहेत. शहरातील अतिक्रमण जरी काढले असले तरी ठिकठिकाणी हातगाडीवर विक्री होणाºया खाद्यपदार्थांची दुकाने सुरूच आहेत. शहरातील धूळ त्या खाद्यपदार्थावर बसत असून, नागरिकांच्या खाण्यात येत असल्याने पोटाचे आजार वाढल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांचे मत आहे. या धुळीच्या वातावरणामुळे नागरिकांना दम्याचा आजार जडला आहे. यासंदर्भात अन्न व प्रशासन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवून खात्री करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.खाद्यपदार्थ विक्रेते बिनधास्तबसस्थानाक चौकात ठेले उभारून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. याठिकाणी धुळीपासून खाद्यपदार्थांचा कसा बचाव होईल, त्यासाठी विक्रेते कुठलीही उपाययोजना करीत नाहीत.रस्त्यावरील उघडे पदार्थ खाल्ल्याने गॅस्ट्रोची लागण होते. यामध्ये मळमळ होणे, उलटी होते. यामुळे विक्रेत्यांनी खाद्यपदार्थ काचेच्या पेटीत ठेवावे.- डॉ. सचिन नागेउघड्यावर खाद्यपदार्थ विक्री करणाºयांवर कारवाई करावी. शिळे खाद्यपदार्थ पुन्हा तळून विक्री करणाºयावर प्रशासनाने लक्ष ठेवणे गरजेचे आहे.- अमोल ठाकरे, नागरिक

टॅग्स :foodअन्न