शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गाडगेबाबांच्या विचारांचे आचरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 23:13 IST

संत गाडगेबाबा कुण्या एका समाजाचे धरवर नव्हते, तर ते खºया अर्थाने सर्व समाजाचे संत होते. जात समोर आल्यावर समाजाचा विकास खुंटतो म्हणून जातीवर कोणतेही राजकारण नको.

ठळक मुद्देप्रवीण पोटे : अंजनगाव सुर्जीत परीट समाजाचा मेळावा

आॅनलाईन लोकमतअंजनगाव सुर्जी : संत गाडगेबाबा कुण्या एका समाजाचे धरवर नव्हते, तर ते खऱ्या अर्थाने सर्व समाजाचे संत होते. जात समोर आल्यावर समाजाचा विकास खुंटतो म्हणून जातीवर कोणतेही राजकारण नको. धोबी समाजाने फक्त कपड्यांना इस्त्रीपुरता विचार करू नये, तर आपल्या कक्षा विस्तारून जग जिंकण्याची उमेद बाळगावी. या नव्या युगात रोजगार निर्मिती करणारेसुद्धा संतपदाला प्राप्त आहेत, असे मनोगत पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी केले.महाराष्टÑ राज्य परीट धोबी सेवा मंडळाच्यावतीने आयोजित गाडगेबाबा पुण्यतिथी व समाज मेळाव्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार रमेश बुंदिले, नगराध्यक्ष कमलकांत लाडोळे, भाजपाध्यक्ष मनोहर मुरकुटे, धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष देवराव सोनटक्के व आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अनिल शिंदे, प्रदेशाध्यक्ष अरूणा रायपुरे आदी उपस्थित होते.धोबी समाजाच्यावतीने विविध मागण्या समाजाच्यावतीने करण्यात आल्या. परीट समाजाचा आरक्षण हा घटनादत्त अधिकार आहे. राज्यपालांद्वारे गठित हांडे समितीने स्पष्ट अहवाल दिल्यानंतरही याबाबत दिरंगाई होत आहे, असा आरोपही करण्यात आला. मागण्यांचा परामर्श घेऊन समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन पोटे यांनी दिले. संचालन कुंदा नायडकर व तेजल नायडकर यांनी केले. कार्यक्रमासाठी सुरेश नायडकर, श्रीकृष्ण पेढेकर, विनोद ठाकरे, रामकृष्ण सेवाने, प्रमोद नारोडकर, सतीश शेवाने आदींनी सहकार्य केले.