शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलांच्या सक्षमीकरणावर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2019 21:45 IST

टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, अशी ग्वाही शनिवारी नवनीत राणा यांनी महिला मेळाव्यात दिली.

ठळक मुद्देटेंभ्रुसोडा येथे आदिवासी महिलांचा मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : टेंभ्रुसोडा हे खासदारांनी दत्तक घेतलेले गाव असताना या गावाची अवस्था बकाल झाली आहे. आरोग्य केंद्रात सुविधा नाहीत. कायमस्वरूपी डॉक्टर नाहीत. यासह विविध समस्यांचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. येथील आदिवासी महिलांच्या सक्षमीकरण भर देण्यात येईल, अशी ग्वाही शनिवारी नवनीत राणा यांनी महिला मेळाव्यात दिली.आदिवासींचे स्थलांतर थांबविण्याकरिता गावागावांत रोजगार निर्मितीवर भर देण्यात येणार आहे. येथील तंत्रनिकेतन विद्यालयातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येईल. मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा देता यावर यासाठी मोफत प्रशिक्षण केंद्र राबविण्यावर भर देण्यात येणार असल्याचे नवनीत राणा म्हणाल्या. या गावात मोबाईल टॉवरची सुविधा नसल्यामुळे येथील नागरिकांना अडचणी येत आहेत. यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे राणा म्हणाल्या.गावागावांत गृहउद्योगांची निर्मिती करून आदिवासी महिलांना सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे त्या मेळाव्याप्रसंगी म्हणाल्या. मेळाव्याला उर्मिला दहिकर, कुसूम झरेकर, भुलवंताबाई ताटे, हेमलता झरेकर, कांता ठमके, लिला चतुरकर, पार्वती माहुरे, जितु दुधाने, उपेन बछले, गणेश शिवहरे, सुरेश दहिकर, सुरेश कास्देकर, बाबुलाल ताटे, साहेबराव दहिकर, विनोद दारसिम्बे, सुरेश तोटे, दिनेश बेलसरे, योगेश उके, विलास उंबरकर, चेतन बाळापुरे, गोलू अथोटे, वसंत वाघमारे आदी उपस्थित होते.