शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जिल्ह्यात ४८७ गावे पूरप्रवण

By admin | Updated: May 14, 2016 00:11 IST

यंदाचा मान्सून अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने आपत्ती, व्यवस्थापनाची कामे युद्धस्तरावर होणे गरजेचे आहे.

मान्सून तोंडावर : आपत्ती व्यवस्थापन दल गतिमान करण्याची गरजगजानन मोहोड अमरावतीयंदाचा मान्सून अवघ्या काही दिवसांवर आला असल्याने आपत्ती, व्यवस्थापनाची कामे युद्धस्तरावर होणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १९९० गावांपैकी तब्बल ४८७ गावे ही पूरप्रवण आहेत. या गावांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ग्राम आपत्तीदल गठित करण्यात येणार आहे. बऱ्याच वेळा दुर्गम भागात पूर आल्यास त्या गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली येतात. त्यामुळे शोध व बचाव कार्यास अडथळा निर्माण होतो. ही अडचण लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.केंद्र सरकारने सन २००५ मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा फायदा पारित केल्याने आपत्तीला सामोरे जाण्यासाठी प्रभावीपणे यंत्रणा सज्ज करणे याला कायदेशीर महत्त्व प्राप्त झाले आहे. आपत्तीमध्ये होणारी जीवित हानी व वित्तहानी कमी करण्यासाठी व आपत्तीचा प्रतिबंध करण्यासाठी आपत्तीपूर्व काळात करावयाची पूर्वतयारी यावर या कायद्यामध्ये विशेष भर देण्यात आला आहे. याअन्वये जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग अधिक गतिमान करण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या नदी व नाले यांच्या काठावर ४२७ गावे ही पूरप्रवण आहे. पुळात अमरावती जिल्ह्याच शासनाच्या लेखी पूरप्रवण आहे. या गावांंमध्ये नागरिकांच्या सुरक्षेसाठी ग्राम आपली निवारण दल गठित करण्यात आले आहे. या दलामध्ये सरपंच उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, आरोग्य सेवक, कृषी सहायक, स्वस्त धान्य दुकानदान, अंगणवाडी सेविका, गावातील पट्टीचे पोहणारे, ४ ते ६ युवक यांचा समावेश आहे. या सर्व गावांमध्ये शोध व बचाव कार्य हाती घेता यावे याकरिता २ लाईफ जॅकेट, १ लाईफ बोया (रींग), १ मेगा फोन, १ सर्च लाईट, १ मीटरची दोरी हे साहित्य पुरविण्यात आले आहे. हे साहित्य जिल्हा प्रशासनाने जिल्हा आपत्ती मदत निधी मधून केले आहे.उपविभागीय स्तरावर पुराच्यावेळी तातडीचे बचाव कार्य हाती घेण्यासाठी स्थानिक विकास निधीमधून ६ यांत्रिक बोटी खरेदी करण्यात आले आहेत. तहसील स्तरावर २७ सर्च लाईट, २७ मेगा फोन, ४ ईमजन्सी आॅक्सिजन कीट, १५ बॉब रोप, १५ इन्सुलेटेड फायरमन एक्स, ३० फायरमन इक्स्टींगुशर, ३० रबर ग्लोव्हज पेअर, ३० लेदर ग्लेव्हज, ६ बोट १११ लाईफ बॉय रिंंग, २०७ लाईफ जॅकेट, ५ ट्रँक, तालुक्यांना वितरित करण्यात आले आहेत.