शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
5
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
6
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
7
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
8
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
9
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
10
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
11
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
12
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
13
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
14
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
15
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
16
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
17
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
18
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
19
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
20
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी

हव्याप्र मंडळातील राड्यात पाच विद्यार्थ्यांना अटक

By admin | Updated: December 15, 2014 22:48 IST

हनुमान व्यायाम प्रसारक मडंळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या दगंलीत शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पुन्हा चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

अमरावती : हनुमान व्यायाम प्रसारक मडंळात झालेल्या विद्यार्थ्यांच्या दगंलीत शनिवारी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. रविवारी सायंकाळी पुन्हा चार आरोपींना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. भजनलाल किसन शर्मा (२४, रा. दिल्ली) यांच्यासह अन्य चार विद्यार्थ्यांना न्यायालयाने १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून अन्य आरोपींना सुध्दा पोलीस कोठडी मिळाली आहे. लोकेश रविंद्रकुमार गोयल(१९, रा. ओशीकला, मथुरा), गौरवकुमार पवनकुमार (२०, रा. सामदी, युपी), निखिलकुमार अशोककुमार (१९,रा. नोएडा, युपी) आणि किशन योगेंद्र अरोरा (२१, रोहिनी, दिल्ली) असे अटक विद्यार्थ्यांची नावे आहेत. आंतराष्ट्रीय ख्याती प्राप्त हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास दिल्ली-सिक्कीमच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. यावेळी हाणामारीत तब्बल १५ विद्यार्थ्यांसह पद्मश्री ताऊजी ऊर्फ प्रभाकरराव वैद्य जखमी झाले. या मारहाणीत पिंम्पा थेरसिंग (२३), सुभालाल राई गोविंदसिंग (२२), शिशिर चैत्री (२१), प्रमेश राजू चैत्री (२३), लाखो राय सिरीन (२१) सर्व राहणार सिक्कीम, मयूर अनिल कुमार (२२, रा. एसपी रोड, दिल्ली) जखमी झाले होते.