शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

अमरावतीतल्या चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात पाच जण गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 5:34 AM

चिखलदरा (अमरावती) : चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात बुधवारी वनविभागाने पाच जणांना अटक केली.

चिखलदरा (अमरावती) : चौ-यामल येथील अस्वल शिकार प्रकरणात बुधवारी वनविभागाने पाच जणांना अटक केली. त्यांच्याजवळून एक नख आणि विळा जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आकाश भोला बेलसरे (२२), बजरंग देवीदास बेलसरे (२६), श्रीराम गंगाराम बेलसरे (३४), भानुदास बुडा बेलसरे (३५) आणि दिनेश रामकिसन दहीकर (२६) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पूर्व मेळघाट वनविभागाच्या अंजनगाव परिक्षेत्रांतर्गत येणाºया चौºयामल गावालगत १७ आॅक्टोबर रोजी अस्वलाची शिकार करण्यात आली होती.या प्रकरणात चार पंजे अद्याप सापडलेले नाहीत.>अस्वलाचा हल्लासेमाडोह नजीकच्या जंगलातून गुरे घेऊन परतणाºया गुराख्यावर अस्वलाने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना मंगळवारी उजेडात आली. पंढरी विठ्ठल शनवारे (३५) असे जखमीचे नाव आहे. पंढरीला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टॅग्स :Arrestअटक