शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जफरसह पाच जणांना अटक

By admin | Updated: January 14, 2015 22:59 IST

चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधार उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांच्यासह पाच आरोपींना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

गोळीबार प्रकरण : पाचही जणांना सहा दिवसांची कोठडीअमरावती : चांदणी चौक गोळीबार प्रकरणातील मुख्य सुत्रधार उपमहापौर शेख जफर शेख जब्बार यांच्यासह पाच आरोपींना गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पाचही आरोपींना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अहमद खा रहमत खा, शारीक परवेज शकील अहमद, अब्दुल राजीक अब्दुल रशीद व शेख अतिक शेख रफीक असे, अटकेतील आरोपींची नावे आहे. चांदणी चौकात झालेल्या गोळीबार नागपुरी गेट पोलीसांनी पहिल्यादा चार आरोपींना अटक केली होती. त्यानंतर ते प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्यात आले होते. गुन्हे शाखेच्या पथकाने कसुन चौकशी करुन ११ आरोपींना अटक केली. चांदणी चौकात गोळीबारी घटनेनंतर पोलिसांनी शेख नईम शेख रहेमत(२१, रा. अलिम नगर), अब्दुल मजीद अब्दुल रशीद(२३, रा. आसिर कॉलनी), आरिफ अली अशरफ अली(४२,रा. फरीद नगर), अन्वर हुसेन मोहम्मद हुसेन(३५,रा. पॅराडाईज कॉलनी), सैयद आरिफ उर्फ लेंडया सै. साबिर(३८,रा. गुलिस्ता नगर), रामुसिंग उर्फ शक्ती बिदेश्वरसिंग(२४,रा. नंदनवन कॉलनी), मोहम्मद इम्रान वल्द अब्दुल सत्तार(२२, रा. लालखडी), अब्दुल सारीक शेखर रज्जाक (२७,रा. हाथीपुरा), अब्दुल हफिज अब्दुल अजिज(३३,रा. आसिर कॉलनी), अजय भगंवत पाटील(२१, रा. आमले प्लॉट) व मोहम्मद अझर अब्दुल कदीर(२३,रा. गुलिस्ता नगर) या १४ आरोपींना अटक केली होती.