शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फिशरीज हब प्रकल्पाचे सादरीकरण

By admin | Updated: July 24, 2016 00:13 IST

महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळतर्फे शनिवारी फिशरीज हब या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.

मनपात कार्यशाळा : मत्स्य व्यावसायिकांची उपस्थितीअमरावती : महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळतर्फे शनिवारी फिशरीज हब या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. आ.सुनील देशमुख यांच्या उपस्थितीत महापालिकेच्या सभागृहात कार्यशाळा आयोजित केली होती. फिश उत्पादनानंतर त्याला साठवण्यासाठी व निर्यातीसाठी या प्रकल्पाद्वारे व्यवस्था करण्यात येणार आहे. सद्यास्थितीत ४० टक्के मासोळी खराब होत आहे. हा प्रकल्प सुरु झाल्यावर मासोळी खराब होणार नाही. या प्रकल्पामुळे मात्स्य व्यवसायीकांना सर्व सुविधा मिळणार आहे. अमरावती शहराच्या बाहेर हा व्यवसाय पोहोचावा या उद्देशान प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. अमरावती महानगरपालिका व महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास महामंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सदर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शुक्रवार मार्केट येथे फिश मार्केट तर बडनेरा येथे फिशरीज हब तयार करण्यात येणार असून हा प्रकल्पाची किंमत ही ४० कोटी राहणार आहे. येत्या अधिवेशनात या प्रकल्पासाठी २० कोटी ठेवण्यात आले आहे व केंद्र शासन विस कोटी देणार आहे. या प्रकल्पात मत्स्य व्यवसायीकांचा सहभाग व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आ.सुनिल देशमुख यांंनी कार्यशाळेदरम्यान दिली. यावेळी मत्स्य व्यवसायीकांचे प्रतिनिधी यांनी व्यवसायीकांना जी जागा देण्यात येणार आहे ती कमी असून ती वाढवण्यात यावी तसेच आमच्या सूचनाच्या विचार करावा अशी मागणी यावेळी केली. आ.सुनील देशमुख यांनी सदर सूचना विचारात घेवून प्रकल्प राबवावा असे निर्देश यावेळी दिल्या गेलेत. कार्यशाळेला महापौर चरणजिकौर नंदा, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा आयुक्त हेमंत पवार, सभागृह नेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता चेतन पवार, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, गुंफा मेश्राम, शिक्षणसमिती सभापती आरीफ हुसेने मुनाफ हुसेन, झोन सभापती अंजली पांडे, नगरसेवक विलास इंगोले, मिलिंद बांबल, सुनील काळे, दिनेश बुब, बाळासाहेब भुयार, कोमल बोथरा, नितीन देशमुख, नितीन देशमुख, चंदुमल बिल्दानी, दीपक पाटील, कुसुम साहू, मंजुषा जाधव, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.