शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीत उष्माघाताचा पहिला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 11:09 IST

विदर्भात उन्हाळा अद्याप कडक तापायचा असतानाच उष्माघाताच्या धक्क्याने बळी जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत.

ठळक मुद्दे उष्माघाताचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भात उन्हाळा अद्याप कडक तापायचा असतानाच उष्माघाताच्या धक्क्याने बळी जाण्याच्या घटना सुरू झाल्या आहेत. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई येथील ६८ वर्षीय वृद्ध भीमराव लखुजी बागडे यांचा मोर्शी येथे २ एप्रिलचे सायंकाळी ७ च्या सुमारास काम आटोपून किराणा दुकानात जात असताना अचानक जमिनीवर कोसळून मृत्यू झाला. उष्माघाताचा बळी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तशी शक्यता वर्तविली आहे.मोर्शी येथील श्रीनगर परिसरात एका बांधकामावर देखरेखीचे काम करणारे इसम भीमराव लखुजी बागडे हे २ एप्रिलच्या सायंकाळी ७ वाजतादरम्यान दैनंदिन कामे आटोपून किराणा दुकानात खरेदी करायला जात असताना एकाएकी जमिनीवर कोसळले. परिसरातील नागरिकांनी धाव घेतली असता ते मृतावस्थेत आढळले. नगरसेवक हर्षल चौधरी यांनी मृतदेह रुग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालयात पोहचविण्याची व्यवस्था केली. सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून तशी सूचनाही हवामान खात्याने दिली आहे. तीव्र तापमानामुळे उष्माघाताने बागडे यांचा मृत्यू झाला, अशी नागरिकांमध्ये चर्चा असून शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी तशी शक्यता वर्तविली आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर कळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.भीमराव बागडे यांचे मागे पत्नी, दोन वैवाहीक मुली, एक मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. बागडे यांच्या अचानक मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :Heat Strokeउष्माघात