शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यानंतर प्रथमच शेतकºयांची परिस्थिती भीषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 22:14 IST

तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे.

ठळक मुद्देशंकर धोंडगे : शेतकरी सुरक्षा अभियान यात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूरबाजार : तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकी व शेतमालास मिळणारा कमी भाव यामुळे शेतकरी, शेतमजुरांची तरूण पिढी आर्थिक अडचणीत सापडली आहे. परिणामी त्यांना आत्महत्येचे पाऊल उचलावे लागत असून यासंदर्भात सरकारची असलेली असंवेदनशील भूमिका स्वातंत्र्यानंतर प्रथमच पहायला मिळत आहे. शेतकºयांची अवस्था भीषण असल्याचा आरोप किसान मंचाचे नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी केले.किसान मंचाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या शेतकरी शेतमजूर सुरक्षा अभियान यात्राचे चांदूरबाजार ेयेथे आगमण झाले. यावेळी संगेकर मंगल कार्यालयात आयोजित सभेत ते बोलत होते. किसान मंचांची ही अभियान यात्रा सेवाग्राम ते नाशिक पर्यंत काढण्यात आली असून राज्यातील ३० जिल्ह्यात जनजागृती करणार आहे. या यात्रेचे चांदूरबाजार येथे स्वागत करण्यात आले.आताच्या सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने न पूर्ण केली नसून हा शेतकºयांशी केलेल्या विश्वासघात आहे. आयात निर्यातीचे शासकीय धोरण चुकीचे असल्याने ते शेतकºयांच्या जीवावर उठले आहे. ही परिस्थिती जर बदलायची असेल तर शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी सर्व मतभेद बाजूला सारून एकत्र यावे. शेतकरी हित हेच लक्ष्य ठेवणे गरजेचे असल्याचेही शंकर अन्ना म्हणाले.मंचावर सुरेखा ठाकरे, किशोर माथनकर, श्रीकांत तराळ, संजय कोल्हे, विलास चोपडे, गणेश खारकर, वसंतराव बोंडे, दता पवार प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्तविक नंदकुमार बंड यांनी केले. यावेळी प्रदीप येवले, स्मिता घोगरे, राजू राऊत, प्रकाश ठाकरे, बाबासाहेब लंगोटे, सुभाष उभाट, बाळासाहेब चºहाटे, डॉ.नरेंद्र देशमुख, घनश्याम पेठे, काशीनाथ फुटाने, संजय तायडे, अजय देशमुख विनायक चौधरी, संजय गुजर, अनीस भाई यांच्यासह चांदूरबाजार व अचलपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.