शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

पेरणीच्या पहिल्या टप्प्यात कपाशी वरचढ

By admin | Updated: June 28, 2015 00:27 IST

पावसाने दोन दिवस उसंत दिल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे.

खरीप २०१५ : जिल्ह्यात १९ टक्के क्षेत्रात आटोपल्या पेरण्याअमरावती : पावसाने दोन दिवस उसंत दिल्याने खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. जिल्ह्यात सध्या १९ टक्के क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ६२ हजार क्षेत्रात कपाशीची पेरणी आहे. सोयाबीनचे शुक्रवारपर्यंत ४६ हजार पेरणी क्षेत्र होते. जिल्ह्यात सर्वाधिक ५८ टक्के पेरण्या वरुड तालुक्यात आटोपल्या आहेत.जिल्ह्यात २६ जूनपर्यंत १ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. यावर्षी पेरणीच्या पहिल्या टप्प्यात सोयाबीनऐवजी कपाशीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. १६ हजार ६६७ हेक्टर क्षेत्रात तूर, २ हजार ३४३ हेक्टरमध्ये धान, २ हजार ८६८ हेक्टरमध्ये ज्वारी, १ हजार ९१५ हेक्टरमध्ये मका, २ हजार ४६२ हेक्टरमध्ये मुग, ६३२ हेक्टरमध्ये उडीद, अशी पेरणी आटोपली आहे. पेरणी झालेल्या क्षेत्राची सरासरी १८ टक्के आहे. यामध्ये सर्वाधिक २७ हजार ६४८ हेक्टर क्षेत्रात वरुड तालुक्यात पेरणी झाली आहे. १६ हजार ९४० हेक्टर धामणगाव, २३ हजार ६२९ हेक्टर अचलपूर, १५ हजार २८८ हेक्टर धारणी, ६ हजार ५३८ नांदगाव, ४ हजार ८१२ हेक्टर अमरावती, २ हजार ८१५ हेक्टर भातकुली, ६ हजार ५३८ हेक्टर नांदगाव, २ हजार ६७ हेक्टर चांदूररेल्वे, ५ हजार ६९८ हेक्टर तिवसा, ४ हजार ७४० मोर्शी, ७ हजार ५५९ हेक्टर दर्यापूर, ३ हजार ८१४ हेक्टर अंजनगाव सुर्जी तालुक्यात पेरणी झाली आहे. मागील तीन दिवसांपासून उघाड असल्याने पेरणीला वेग आला.अशी झाली पेरणी (हेक्टर)खरिपाचे सरासरी क्षेत्र - ७,१४,९५०पेरणी झालेले क्षेत्र - १,३५,००४एकूण तृणधान्य - ७,१२६एकूण कडधान्य - १९,७६१एकूण गळीत धान्य - ४६,०८१