शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

हरिसाल व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात अग्नी तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 22:49 IST

रिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे.

 अमरावती - हरिसाल व्याघ्र प्रकल्प वन परिक्षेत्र कार्यालयांतर्गत व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलाला भीषण आंग लागल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपतीचे नुकसान झाले.  वन्यप्राण्यांना जीव वाचविण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली. ही आग वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या अगदी २ किमी अंतरावर लागल्याचे सांगाण्यात येत आहे. त्यामुळे माहिती होताच वनपरिक्षेत्राधिकाºयांसह पथक वेळीच जंगलात पोहचले खरे; मात्र या वनपरिक्षक्षेत्रात पाणवठ्यांची संख्या अल्प असल्याने पाणी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकले नाही. अखेर झाडांच्या हिरव्या फांद्या तोडून आगी नियंत्रण मिळविल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाºयांनी दिली.अमरावती मुख्य रस्त्याच्या हरिसाल व रोरा या गावाच्या मध्यभागी असलेल्या अकोट फाट्याजवळील व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात आगीने अग्नी तांडव केल्याने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात झाले. या आगीत जवळपास ४० ते ५० हेक्टर जंगल खाक झाल्याची माहिती समोर आलीे आहे. विशेष म्हणजे हरिसाल वनपरिक्षेत्रात सिपना डोह असल्याने येथे पाणी पिण्यासाठी बहुतांश वन्यप्राणी येतात. वाघ, राणगवा, म्हैस, ससे, मोर, हरिण, सांबर आदी वन्यप्राण्यांची या भागात सर्वाधिक संख्या असल्याने या आगीचा फटका वन्यप्राण्यांना मोठ्या प्रमाणात बसला.

सिपना नदी असून बारामाही सिपना नदीत पाणी राहत असल्याने जवळपास उन्हाळ्यात वन्य प्राणी याच सिपना नदीवर पाणी पिण्याकरिता येतात. मात्र या आगीने जंगल जाळून खाक झाल्याने वन्यप्राणी असुरक्षित झाल्याचे बोलल्या जात आहे. वन्यजीव  विभागाकडून होणाºया वन्यप्राणी गणनेवर परिणाम होण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळे वन्यप्राण्यांसह वनौषधींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती