शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रधान सचिवाला अहवाल

By admin | Updated: November 25, 2015 00:55 IST

जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे.

बच्चू कडूंच्या आंदोलनाचे फलित : दुष्काळग्रस्त घोषित करण्याची शिफारसअमरावती : जिल्ह्यात १९८५ गावांपैकी १९६७ गावांची पैसेवारी ५० पैशाच्या आत आहे. दुष्काळग्रस्त गावांना राज्य शासनाच्या उपाययोजना लागू करण्याच्या दृष्टीने ही सर्व गावे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्यात यावी, असा अहवाल जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिवांना २० नोव्हेंबर रोजी सादर केला आहे. शासनाचे ३ नोव्हेंबर २०१५ आदेशानुसार जिल्ह्याची खरीप हंगाम सन २०१५-१६ ची सुधारित पैसेवारी ४६ पैसे जाहीर करण्यात आलेली आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये १९८५ गावे समाविष्ट असून त्यापैकी लागवड योग्य १९९७६ गावांमध्ये मान्सून कालावधीत दोन आठवड्यापेक्षा जास्त काळ पर्जन्यमानात खंडला. त्यामुळे पीक परिस्थितीवर विपरित परिणाम झाल्याने सुधारित पैसेवारी ४६ पैसे इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील एकूण १९६७ गावे ३ नोव्हेंबरच्या शासन निर्णयातील सूचनेप्रमाणे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करणे योग्य होईल, असे जिल्हाधिकारी गित्ते यांनी अहवालात नमुद केले आहे. जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित करण्याची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी केल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित होण्याची औपचारिकता राहली आहे. (प्रतिनिधी)