शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अमीर खानविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

By admin | Updated: November 26, 2015 00:07 IST

अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, ....

अमरावती : अभिनेता अमीर खान याने एका टीव्ही शोमध्ये भारतात अराजकता व सामाजिक तेढ निर्माण करणारे भाष्य केल्याचा आरोप करुन अमीरविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारी तक्रार हिंदू हुंकार संघटनेने बुधवारी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात नोंदविली. मागणीच्या समर्थनार्थ, राजकीय व्यक्तीवर टिका करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकशाहीत प्राप्त झाले असले तरी वारंवार देशाचा अवमान होईल, असे भाष्य करणे हा राष्ट्रद्रोहच होय, असाही तर्क देण्यात आला आहे. दहशतवादी संघटना समाजात तेढ निर्माण करणारे कृत्य करु शकते, असा इशारा आयबीने दिला असल्याचा हवाला देऊन अमिर खानचे भाष्य त्या दहशदवादी कृत्याचीच सुरुवात तर नव्हे ना, अशी शंका तक्रारीत व्यक्त करण्यात आली आहे. अमीर खानची त्या अनुषंगाने चौकशी करण्याचीही मागणी सुधीर बोपुलकर यांनी तक्रारीतून केली आहे. या प्रकरणात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊ, त्यानंतर पुढील चौकशी सुरू करु, असे ठाणेदार दिलीप पाटील यांनी सांगितले.