शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळमुक्तीसाठी जमिनी सुपीक करा

By admin | Updated: January 8, 2015 22:47 IST

रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी

अमरावती : रासायनिक खतांचा अधिकाधिक वापर होत असल्याने शेतीची पोत घसरत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. यावर मात करून उत्पादकता वाढविण्यासाठी शेतीची सुपिकता वाढविणे गरजेचे आहे, असे किसान स्वराज्य आंदोलक प्रमोद तऱ्हेकर यांनी येथील एका हॉटेलमध्ये पत्रपरिषदेत सांगितले.धामणगाव मतदारसंघातील शंभर गावांत ग्राम स्वराज्य प्रकल्प प्रमोद तऱ्हेकर यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात येणार आहे. याचा शुभारंभ नांदगाव खंडेश्वर येथील गजानन महाराज मंदिरात १२ जानेवारी रोजी होणार आहे. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून देहरादूनच्या कृषितज्ञ वंदना शिवा राहणार आहेत.ग्रामीण भागातील शेती अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ग्राम स्वराज्य प्रकल्पांतर्गत शेतकरी, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी प्रथम चरणात १०० गावांतील १५० शेतकरी प्रत्यक्ष शेतावर विविध प्रयोग करतील व प्रयोगाला येणारा खर्च किसान स्वराज्य आंदोलन देणार आहे. तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २२ महिला गटांना ग्रिन हाऊस तंत्रज्ञानासह ग्रिन हाऊस सेंद्रीय भाजीपाला व औषधी या अर्थक्षम व रोजगारक्षम बनविण्यासाठी येणारा खर्च महिला गटांना देऊन त्यांना शेती विज्ञानाचे प्रशिक्षण व त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आंदोलक पुढाकार घेणार आहेत. (प्रतिनिधी)