शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

मादी बिबट ठरली अवैध रेती वाहतुकीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:23 IST

मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली.

ठळक मुद्देअभय कुणाचे : मध्यरात्री जंगल मार्गावर वाहने

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मध्यरात्री होत असलेल्या रेतीच्या अवैध वाहतुकीची मादी बिबट बळी ठरली आहे. पोहरा मार्गावर रेतीच्या ट्रकची धडक लागल्याने बिबटाचा ठार झाल्याचा दावा करीत वनविभागाने अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध वनगुन्ह्याची नोंद केली.गेल्या काही वर्षांत रेतीची अवैध वाहतूक होत आहे. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न चालविले होते. मात्र, पुन्हा रेती तस्करांनी तोंड वर काढले. दरम्यान, बिबट मृत्यूच्या अनुषंगाने जंगलातील मार्गावर गस्तीसाठी वनकर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी वाइल्ड लाइफ अवेअरनेस, रिसर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू संस्थेचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी उपवनसरंक्षक मिणा यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.पोहरा मार्गावर पांढरे पट्टेअपघाताच्या अनुषंगाने उपवनसरंक्षक हेमंतकुमार मिणा यांनी बुधवारी पोहरा मार्गाची पाहणी केली. यावेळी वनपाल विनोद कोहळेंसह अन्य वनकर्मचारी उपस्थित होते. पोहरा रोडवरील घटनास्थळी गतिरोधक द्यावे, यासाठी वनविभागाने साबांविला पत्र दिले होते. मात्र, गतिरोधक बसविण्यात आले नाही. बुधवारी मिना यांनी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली आणि अपघातप्रवण स्थळी पांढरे पट्टे मारण्याचे निर्देश वनकर्मचाºयांना दिले.महसूल विभाग करते तरी काय?शहरातील चांदूर रेल्वे मार्गावरून सर्रासपणे मध्यरात्री रेतीची अवैध वाहतूक केली जाते. मात्र, महसूल विभागाचे अधिकारी निद्रिस्त आहेत. महसूल विभाग करते तरी काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.