शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वित्त समितीत निधी खर्चासाठी घमासान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 21:52 IST

जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विकासकामांचा निधी खर्च करण्यास मार्च एंडिंगची 'डेडलाईन' आहे. त्यामुळे शासनाकडून वित्तीय वर्षातील 'ब' गटासाठी ५ कोटी ६० लाख ८० हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित निधी मार्च एडिंगपर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देजिल्हा परिषद : सभापतींनी दिल्या निधी विनियोेगाच्या सूचना

अमरावती : जिल्हा परिषदेच्या विविध विभागाला सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील विकासकामांचा निधी खर्च करण्यास मार्च एंडिंगची 'डेडलाईन' आहे. त्यामुळे शासनाकडून वित्तीय वर्षातील 'ब' गटासाठी ५ कोटी ६० लाख ८० हजारांचा निधी मिळाला. त्यापैकी ५६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला. उर्वरित निधी मार्च एडिंगपर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे.मंगळवारी पार पडलेल्या वित्त समितीच्या सभेत सभापती बळवंत वानखडे यांनी विकासकामांचा निधी शासनाकडे परत न जाता तो मुदतीत खर्च करण्याची सूचना सर्वखातेप्रमुखांना दिली. विविध खात्यांचा जमा खर्चाचा आढावा सभापती व समिती सदस्यांनी घेतला. सन २०१६-१७ या वर्षात विविध विभागाला निधी मिळाला आहे. विविध विभागात शिल्लक निधी खर्च करण्याबाबत निर्देशित केले आहे. यावेळी सदस्य राजेंद्र बहूरूपी, बाळासाहेब इंगळे, कविता काळे, सरला मावस्कर, कॅफो रवींद्र येवले, दत्तात्रय फिसके, राजेश नाकील,माया वानखडे, विजय रहाटे,गजानन कोरडे, प्रशांत नेवारे, अजित रामेकर, एस.डी अंबुलकर, प्रकाश गोतमारे, सुनील वानखडे आदी उपस्थित होते.५ एप्रिलपूर्वी कामे आटपा, कॅफोंच्या सूचनामार्च एंडिंगचे क्लोजिंग ३१ला केले जाते. झेडपीत मार्च एंडिंग हा एप्रिल अखेर पर्यत चालतो. परंतु आता ५ एप्रिलनंतर कुठलेही चालू आर्थिक वर्षातील देयके अदा केले जाणार नाही. त्यामुळे मुदतीतच कामे करू न देयके सादर करावे अशा सूचना कॅफो रवींद्र येवले यांनी विभागप्रमुखांना दिल्या आहेत.