शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

‘एफडीआय’ची कारवाई सुरू

By admin | Updated: June 21, 2015 00:35 IST

'उघडयावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर' या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच खाद्यान्न ...

मोहिमेला गती : खाद्यविक्रेत्यांजवळील खाद्यान्न नमुने तपासणारअमरावती : 'उघडयावरील खाद्यान्न अमरावतीकरांच्या मुळावर' या मथळ्याखाली ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित करताच खाद्यान्न विक्रेत्यांवर अन्न व औषधी प्रशासन विभाग (एफडीआय) ने लक्ष वेधले. शनिवारपासून उघडयावर खाद्यान्न विक्रेत्यांजवळील अन्नाचे नमुने तपासणी मोहिम सुरु करण्यात आली. शहरातील हजारो खाद्यान्न विक्रीचे प्रतिष्ठाने असून बहुतांश ठिकाणी उघडयावर खाद्यान्नाची विक्री केली जात आहे. गलिच्छ ठिकाणी व अशुध्द वातावरणात खाद्यान्नांची सर्रास विक्री होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विक्रेते खाद्यान्न उघडयावर ठेवत असल्यामुळे त्यावर माश्या व किटक बसून आजाराचा फैलाव करीत आहे. शहरातील दूषित व प्रदूषित वातावरणामुळे रोगराई वाढली आहे. त्यातच पावसाळ्यात सर्रासपणे उघडयावर खाद्यान्नांची विक्री होत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोकात आले आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने १९ जून रोजी वृत्त प्रकाशित करताच अन्न व औषधी विभागाचे धाबे दणाणले. सहायक आयुक्त मिलिंद देशपांडे यांनी तत्काळ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना निर्र्देश देऊन उघडयावरील खाद्यान्न विक्रेत्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे. शनिवारपासून उघडयावरील खाद्यांन्नाची तपासणी मोहिम अन्न व औषधी विभागाकडून सुरु करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)पावसाळ्यात उघड्यावर व्यवसाय करणाऱ्या खाद्यान्न विक्रेत्यांजवळील अन्नपदार्थांंची तपासणी करण्यात येते. तपासणी मोहिम शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. विकेत्यांजवळील खाद्यान्न दूषित आढळल्यास तत्काळ कारवाईचे निर्देश अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले. पावसाळ्यात काळजी घेतली जाईल.- मिंिलंद देशपांडे,सहायक आयुक्त (अन्न)