शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
3
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
4
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
5
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
6
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
7
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
8
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
9
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
10
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
11
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
12
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
13
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
14
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
15
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
16
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
17
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
18
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
19
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
20
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल

‘आप’चे जिल्हा कचेरीसमोर उपोषण

By admin | Updated: August 13, 2015 01:02 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाचे वतीने...

लक्षवेध : विविध मागण्या सोडविण्याची मागणीअमरावती : जिल्हा सामान्य रूग्णालयात सिटीस्कॅन मशिन उपलब्ध करून देण्यात यावी यासह अन्य मागण्यासाठी आम आदमी पक्षाचे वतीने बुधवारपासून जिल्हा कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.या आंदोलनात कामगारांना महाराष्ट्र अधिनियम १९४८ अंतर्गत वेतन देण्यात यावे, शिक्षण विभागातील भोंगळ कारभार बंद करावा, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंप जोडणीचे कनेक्शन त्वरीत देण्यात यावी, एपीएल रेशन कार्ड उपलब्ध करून देण्यात यावे, आदी मागण्यासाठी आपने जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे.उपोषण कर्त्यानमध्ये किशोर वानखडे, सुधीर तायडे, मारोती बागडे, महेश देशमुख, रंजना मामर्डे, सुरेश मुंदडा, रवींद्र कावरे, अ. बशिर शेख, संजय शहाकार, रितेश तिवारी, सुभाष देशमुख, प्रमोद कुचे, किरण गुडधे, नितीन उजगावकर, चक्रधर पाटील वीरेंद्र उपाध्याय यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी आदीचा समावेश होता.