शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

जनता दलाच्या मोर्चात शेतकरी, शेतमजुरांचा सहभाग

By admin | Updated: April 12, 2016 00:28 IST

जनता दल सेक्युलरच्यावतीने सोमवारी आयोजित मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता़ तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले़

पांडुरंग ढोलेंचा पुढाकार : तालुका प्रशासनाला निवेदनधामणगाव (रेल्वे) : जनता दल सेक्युलरच्यावतीने सोमवारी आयोजित मोर्चात शेतकरी, शेतमजुरांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता़ तालुका प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ शेतकऱ्यांना सोयाबीन, कापूस नापिकीसाठी तातडीने अनुदान द्यावे, शेतमालाला योग्य भाव तसेच पीककर्ज माफ करून नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावे, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, निराधार व पेन्शनधारकांना दीड हजार रूपये महिना द्यावा, शेतमालाकरीता स्वामीनाथन् आयोग लागू करावा, अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी घटकांतील ग्रामस्थांना त्वरित घरकूल योजनेचा लाभ द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी पांडुरंग ढोले यांच्या नेतृत्वात अमर शहीद भगतसिंग चौकातून तहसीलवर मोर्चा काढण्यात आला़ मोर्चासाठी दुय्यम ठाणेदार प्रशांत कावरे व पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़ मोर्चात जदसेचे विजय गोठाने, नरेश मालवे, शैलेश शिरभाते, विकास राऊत, सदाशिव कांबळे सहभागी झाले.