शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

संत्राबागा वाचविण्यासाठी शेतकर्‍यांची धडपड

By admin | Updated: May 31, 2014 23:10 IST

परिसरातील बोराळा, पथ्रोट, शिंदी काकडा, धनेगाव आदी परिसरात संत्राबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी एक हजार फुटापर्यंत जमिनीत बोअर केलेत. या भागात बहुतांश चोपण जमिनीमुळे बोअर करण्याची

अंजनगाव सुर्जी : परिसरातील बोराळा, पथ्रोट, शिंदी काकडा, धनेगाव आदी परिसरात संत्राबागा जगविण्यासाठी शेतकर्‍यांनी एक हजार फुटापर्यंत जमिनीत बोअर केलेत. या भागात बहुतांश चोपण जमिनीमुळे बोअर करण्याची र्मयादा एक हजार फुटापर्यंत गेली आहे. भू-भौतिक उष्णतेमुळे अशा बोअरचे पाणी हाताला जाणवण्याइतपत गरम लागत आहे.  मार्गदर्शनाअभावी शेतकर्‍यांचे अधिक नुकसानीसेाबतच पाण्याचा अनिर्बंध व्यवहार चालू आहे. जमिनीत पाणी आटले म्हणून परिसरातील सधन शेतकरी अधिकाधिक खोल पाणी शोधत आहेत. यावर्षी असे खोल बोअर घेण्याची स्पर्धा लागली असून एक हजार फूट बोअर करणे प्रतीस्पर्धीचे झाले आहे. पण यामुळे संबंधित श्ेातकर्‍यांचे अधिक नुकसान होत आहे. पर्यावरणाचा आणि गरीब शेतकर्‍यांचा पाणी प्रश्न बिकट झाला आहे. वास्तविकत: या भागात तिनशे फुटावरच पाणी उपलब्ध असून पाचशे फुटापर्यंंत बोअरवर बागा चांगल्या अस शकतात; पण अधिक खोल जाणे हिताचे असल्याचा बोअरवेल मशिनधारक प्रचार करीत असल्यामुळे शेतकरी वर्गाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रतिफूट १८0 रु. असा बोअरचे शुल्क आकाराले जातात. कमीतकमी पाचशे फूट बोअर करणे बंधनकारक आहे. तेव्हाच मशीन शेतात येते. ही पातळी पुरेशी असल्यावरही उर्वरित तीनशे ते पाचशे फूट अतिरीक्त खोलीला बोअरचा आर्थिक ताण शेतकरी कोसत आहेत. जास्तीचे बोअर, केसिंगसाठी दीड लाख रुपये खर्च येत आहे. शेतकर्‍यांचे बोअर फेल गेले आहे. (तालुका प्रतिनिधी)