शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांचे अर्ज !

By admin | Updated: June 2, 2017 00:10 IST

जिल्ह्यातील शेतकरी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मी कर्जमुक्त

अर्ज प्रक्रिया सुरू : ‘मी कर्जमुक्त होणारच’ सेनेचे अभियानलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील शेतकरी कर्जातून मुक्त होण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मी कर्जमुक्त होणारच! अशा आशयाचे अर्ज शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत आहेत. हे अर्ज थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या जाणार आहेत. शिवसेना शाखा ते जिल्ह्यातर्फे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हे अर्ज भरून घेण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला पाहीजे तसा भाव नाही. शेतकऱ्याने यावर्षी तूर पेरली मात्र तुरीलाही पाहीजे तसा भाव नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय कुठे पाऊस आहे कुठे नाही, कुठे गारपीटीने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. शेतकरी अर्ज घेऊन शेती करतो मात्र शेतीतही पाहीजे तसे पिकत नाही. कर्जमुक्तीसाठी बँकेची पठाणी वसुली सुरु आहे. त्यांना जप्तीच्या नोटीस दिल्या जात आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून या शेतकऱ्यांच्या मनाला उभारी देऊन त्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासाठी शिवसेनेच्यावतीने मी कर्जमुक्त होणारच! अशा आशयाचे अर्ज जिल्हाभरातील शेतकऱ्यांकडून भरून घेण्यात येत असून शाखा प्रमुख, तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, सर्कल प्रमुख यांच्याकडे हे अर्ज उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी हे अर्ज भरून घ्यावे असे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिक माहितीकरिता शिवसेनेचे पदाधिकारी यांच्याकडे संपर्क करून यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभावी व्हावे. सदर अर्ज मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख संजय बंड यांनी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही शासन मात्र कर्जमाफी देत नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. यासाठी पक्षाच्यावतीे शेतकऱ्यांकडून कर्जमाफीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पदाधिकारी म्हणाले.