शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने टमाटे टाकले गुरांना

By admin | Updated: April 17, 2016 00:06 IST

येथील आठवडी बाजारातील पालेभाज्यांच्या परिसरात हर्रासासाठी आणलेले चारशेच्या जवळपास कॅरेट टमाटर भावच मिळत नसल्याने ...

भाव नसल्याने शेतकरी संतप्त : परतवाडा येथील घटनापरतवाडा : येथील आठवडी बाजारातील पालेभाज्यांच्या परिसरात हर्रासासाठी आणलेले चारशेच्या जवळपास कॅरेट टमाटर भावच मिळत नसल्याने मध्यप्रदेशच्या शेतकऱ्याने शनिवारी सकाळी गुरांसाठी फेकून दिले. परतवाडा येथे पालेभाज्या हर्रासाची मोठी बाजारपेठ भरते. येथील आठवडी बाजारात मेळघाट, अंजनगाव, चांदुरबाजार, तालुक्यासह मध्यप्रदेशच्या भैसदेही परिसरातील शिवणी, गुदगाव, धामणगाव, परिसरातील शेतकरी सर्वाधिक प्रमाणात पालेभाज्या विक्रीला आणतात. नेहमीप्रमाणे किसन बारस्कर यांनी आपल्या पाच एकर शेतात टमाटरचे उत्पन्न घेतले. दीड लक्ष रुपये त्यावर त्यांचा खर्च झाला. आतापर्यंत केवळ तीन हजार रुपये त्यांच्या संताप वाढला आणि त्यांनी टमाटरचे पडलेले दर पाहता थेट गुरांपुढेच मांडून दिले. बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात टमाटरची आवक वाढल्याने दोन रुपये किलोपेक्षा कमी दराने त्याची खरेदी सुरू आहे. भैसदेही ते परतवाडापर्यंत शेतकरी किसन बारस्कर यांचा वाहतूक खर्च त्या मजुरीपेक्षा अधिक झाला. त्यामुळे त्यांनी टमाटर गुरांपुढे टाकून दिले असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)कवडीमोल भावामुळे शेतकरी हताशशेतमाल निघताच मालाचे भाव बाजारपेठेत पडत असल्याची दरवर्षीची ओरड आहे. शेतमाल कुठलाही असो माल घरात येतात व्यापारी भाव पाडतात. शनिवारी परतवाड्याच्या बाजारात भाव मिळेल ही आशा ठेवून टमाटर विक्रीसाठी आणलेल्या एका शेतकऱ्याने बाजारात होणारा लिलाव पाहून टमाटर चक्क गुरांच्या स्वाधीन केले.