शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या समूह शेतीचा उपक्रम यंदाही

By admin | Updated: May 29, 2014 01:36 IST

बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर

अमरावती : बाजारपेठेमधील स्पर्धात्मक वातावरणांचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकर्‍यांचे संघटन करुन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्यासाठी त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देण्यासाठी शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीचा उपक्रम कृषी विभागाद्वारा यंदा राबविण्यात येणार आहे.

शेतकर्‍यांची कमी होत असलेली शेती जमीन धारणा, शेतीसाठी भांडवल पुरवठय़ास येत असलेल्या र्मयादा, तांत्रिक कारणास असलेला अपुरा वाव, तसेच जमिनीची कमी होत जात असलेली उत्पादकता व सद्यस्थितीमध्ये कृषी विस्तारास असणार्‍या र्मयादा आदी सर्व अनुषंगिक बाबीचा विचार करुन गट शेतीस चालना देण्याचा शासनाचा हा उपक्रम आहे. शेतकर्‍यांच्या समूह व गट शेतीस चालना देण्यासाठी राज्य शासनाची १00 टक्के पुरस्कृत योजना आहे. शेतकर्‍यांचे समूह तयार करुन समूह शेतीद्वारे ही योजना राबविण्यात येत आहे. सन २0१४-१५ चा आर्थिक वर्षात राज्यामधील ३३ जिल्हय़ात राबविण्यात येत असून याकरिता ५0 लक्ष रुपये शासनाने मंजुर केले आहे.

सन २0१४-१५ शेतकर्‍यांच्या समूह, गट शेतीस चालना देणार्‍या या उपक्रमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संचालक (आत्मा) यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. शेतकरी समुहाला लागणारे प्रशिक्षण, कौशल्य वृध्दी, श्ेातकरी अभ्यास दौरा, प्र-क्षेत्र भेटी, शास्त्रज्ञ मार्गदर्शन, शेतमाल उत्पादन व शेती आधारीत उद्योगांना चालना देणे व त्याचा दर्जा वाढविणे आणि या व्दारेच उत्पादनास अधिकाधिक भाव मिळावा हा समूह गट शेतीस प्रोत्साहन देण्यामागच्या योजनेचे उद्देश आहे. (प्रतिनिधी)