शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

शीतलचा मोबाईल शोधण्यात अपयश का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 00:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील यांचा विहिरीतील मोबाइल शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. वरिष्ठ स्तरावर पाणबुड्यांचा शोध घेतला जात आहे, तर शहर प्रशासन स्तरावर अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत सज्ज राहून जिवाची बाजी लावणारे अग्निशमन दल विहिरीतून मोबाइल शोधण्यास पुढे आलेले नाही.शीतल ...

ठळक मुद्देअग्निशमन कुचकामी : पोलिसांचा पत्रव्यवहार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शीतल पाटील यांचा विहिरीतील मोबाइल शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. वरिष्ठ स्तरावर पाणबुड्यांचा शोध घेतला जात आहे, तर शहर प्रशासन स्तरावर अग्निशमन विभागाशी पत्रव्यवहार करून मदतीची अपेक्षा केली जात आहे. मात्र, आपत्कालीन स्थितीत सज्ज राहून जिवाची बाजी लावणारे अग्निशमन दल विहिरीतून मोबाइल शोधण्यास पुढे आलेले नाही.शीतल पाटील हत्येचे गूढ उकलण्याचे प्रथम आव्हान गाडगेनगर पोलिसांसमोर होते.अग्निशमनकडून अपेक्षापोलीस पाश आवळत असल्याचे पाहून आरोपी सुनील गजभियेने न्यायालयात आत्मसमर्पण केले. रहमान खानलाही अटक करण्यात आली. पोलीस दोषारोपपत्राच्या तयारीत लागले असले तरी शीतल पाटीलचा विहिरीत फेकलेला मोबाइल शोधण्याचे आव्हान कायम आहे. विहिरीतील पाणी उपसा करण्यासाठी पोलिसांनी १५ ते २० हजारांपर्यंत खर्च केला. मोठ्या मशीनद्वारे पाणी उपसा केला, मात्र, तळ गाठता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन, मजीप्रा, महावितरण, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाशी पत्रव्यवहार करून मदत मागितली. मात्र, अद्याप एकही जण पुढे आले नाही. यामध्ये सर्वाधिक अपेक्षा ही अग्निशमनकडून होती. आपत्कालीन स्थिस्तीत जीव पणाला लावणाऱ्या अग्निशमन दलाकडे सर्व आयुधे उपलब्ध एक मोबाइल शोधण्यास ते अद्याप का पुढे आले नाहीत, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे.१०१ क्रमांक आऊट आॅफ सर्व्हिसआपत्कालीन स्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी अग्निशमन विभागाचा १०१ हा टोल फ्री क्रमांक काही दिवसांपासून ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ आहे. मार्च महिन्यात अनेक ठिकाणी आगी लागल्या. एप्रिल महिन्यातही उन्हाचा प्रकोप वाढणारच आहे. मात्र, ‘१०१’ बंद असल्यामुळे मदत मिळणे कठीण झाले आहे.पाणी काढण्यासाठी पोलिसांनी वेळ ठरवून द्यावा. त्यांनीही उपस्थित राहावे. अग्निशमनमधील पोहणाºया जवानांकडून मोबाइलचा शोध घेतला जाईल. अधिकाºयांना निर्देश दिले आहे.- हेमंतकुमार पवार, महापालिका आयुक्त