शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचे बाप-लेकाकडून शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:32 IST

अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देप्रियकराचा शोध : लोणी पोलिसांत पोक्सो दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर : अल्पवयीन मुलीला शेतातील झोपडीवर ठेवून तिचे शारीरिक शोषण करणाऱ्या २६ वर्षीय युवकाच्या बापानेही तिच्यावर अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील सिद्धनाथपूर येथे १९ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी लोणी पोलिसांनी बाप-लेकासह तिघांविरुद्ध पोक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला.पोलीस सूत्रानुसार, सिद्धनाथपूर येथील रहिवासी गणेश शिवदास रंगे (२६), शिवदास भगवान रंगे (६०) व वनिता शिवदास रंगे (४५) अशी आरोपींची नावे आहेत. अल्पवयीन मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, नातेसंबंधातून गणेशशी तिचा परिचय होता. त्यांच्यात प्रेमसंबंध जुळल्यानंतर गणेशने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, तिच्या आई-वडिलांनी विरोध दर्शविला. यानंतर त्याने तिला धमकावले आणि शेतातील झोपडीत ठेवले. तेथून कुठेच जायचे नाही, अशी तंबी त्याने दिली. मुलीचा विरोध असतानाही त्याने येथे तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.दरम्यान, १३ जून रोजी गावातून येतो म्हणून सांगून गेलेला गणेश सायंकाळपर्यंत परतला नाही तेव्हा मुलीने त्याचे गावातील घर गाठले. यावेळी त्याचे वडील शिवदास व आई वनिता घरी होते. गणेशबाबत विचारताच शिवदासने तिला घरात खेचले आणि अत्याचार केला. यावेळी आरडाओरड न करण्यासाठी वनिताने तिचे तोंड दाबले, असे तक्रारीत नमूद आहे. यासंदर्भात वाच्यता केल्यास मारून टाकण्याची धमकी शिवदासने दिली. त्यानंतर ती झोपडीवर निघून गेली. १९ जून रोजी गणेशला शोधण्यासाठी ती पुन्हा गावात आली असता, शिवदास काठी घेऊन आला आणि मारहाण केली. यादरम्यान कल्पना घाटे, हरिचंद्र बिल्लेवार, रामभाऊ बिल्लेवार यांनी तिला सोडविले. घटनास्थळी आलेल्या आई-वडिलांना सोबत घेऊन तिने लोणी पोलीस ठाणे गाठले. लोणी पोलिसांनी भादंविचे कलम ३७६, ३६३, ३६६, ३२४, ५०६, ३४ सहकलम ४ पोक्सो अन्वये गुन्हा दाखल केला आहे.