शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
3
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
4
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
5
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
6
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
7
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
8
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
9
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
10
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
11
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
12
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
13
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
14
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
15
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
16
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
17
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
18
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
19
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
20
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख

कासव पाळणारा व्यायाम प्रशिक्षक वनविभागाच्या ताब्यात

By admin | Updated: September 2, 2016 00:10 IST

घरात कासव पाळणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला वनविभागाने बुधवारी रात्री महालक्ष्मीनगरातून ताब्यात घेतले.

दोन कासव जप्त : महालक्ष्मी नगरातील घटनाअमरावती : घरात कासव पाळणाऱ्या व्यायाम प्रशिक्षकाला वनविभागाने बुधवारी रात्री महालक्ष्मीनगरातून ताब्यात घेतले. रविंद्र पंढरीनाथ जरूदे (रा.महालक्ष्मीनगर,अंबाविहार) असे आरोपीचे नाव आहे. यामुळे शहरात कासव विकणारे सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी एच.व्ही.पडगव्हाणकर यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी तसेच शिकार प्रतिबंधक पथकाचे आरएफओ वाजगे, वानखडे, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक मनोज ठाकूर, अमित शिंदे यांनी रविंद्र जरूदेकडे धाड टाकली. झडती दरम्यान फिशपॉटमध्ये दोन कासव आढळून आले. पोलिसांनी दोन्ही कासव जप्त करून रविंद्रला ताब्यात घेतले. याप्रकरणात वनविभागाने आरोपीविरुद्ध वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला आहे.वन्यजीव घरी पाळल्यास कारवाईवन्यजीव अधिनियमातील प्राणी व पक्षी घरात पाळणे हा गंभीर गुन्हा आहे. पोपट व कासव हे वन्यजीव पाळणे गुन्हा ठरतो. त्यामुळे पोपट, कासव तसेच अन्य वन्यजीव पाळल्यास वनविभाग कारवाई करणार आहे. घरात वन्यजीव पाळू नका, असे आवाहन वनविभागाने केले आहे. वन्यजीव आढळल्यास तत्काळ वनविभागाला कळवा, असे आवाहन वनविभागाने केले आहे.