शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

दर्यापुरातील तीन शेतकºयांचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 23:21 IST

फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे.

ठळक मुद्देवास्तव : कर्ज जसेच्या तसे, दिशाभूल केल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : फडणवीस सरकारने शेतकºयांसाठी विविध योजना जाहीर केल्या. यामध्ये छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजनेचादेखील समावेश आहे. शेकडो शेतकºयांनी या योजनेत कर्जमाफीचे अर्ज भरले. मात्र, तालुक्यातील केवळ तीन शेतकºयांची कर्जमाफी झाली असल्याची माहिती आहे.दर्यापूर तालुक्यातील बाजीराव पायरूजी तायडे (रा. खुर्माबाद) यांच्यावर सेवा सहकारी सोसायटीचे ३४ हजार ९७० रुपये, प्रल्हाद व्यंकोजी   गावंडे (रा. जैनपूर) यांच्यावर ५६ हजार ५६५ रुपये कर्ज व वकिला बबन गावंडे (रा. लोतवाडा) यांच्यावर ६५ हजार ४९१ रुपये कर्ज होते. या तीन शेतकºयांना अमरावती येथे झालेल्या एका कार्यक्रमात कर्जमाफीचे प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र, खात्यावर कर्ज कायम असल्याचे या तिन्ही शेतकºयांचे म्हणणे आहे. यामुळे कर्जमाफी खरोखर झाली की नाही, असा सवाल या शेतकºयांनी केला आहे.शेतकºयांना कर्जमाफीसाठी मोठा त्रास सहन करावा लागला होता. आॅनलाइन अर्ज सादर करताना अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीदेखील कर्जमाफीचे अर्ज सादर केले. आता केवळ तीन जणांची कर्जमाफी झाल्याने शेतकºयांमध्ये निराशेचे वातावरण आहे.भाजप सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांचे कर्ज माफ करण्याच्या मोठ्या घोषणा दिल्या होत्या. मात्र, कर्जमाफीचे प्रमाणपत्रही कागदावर राहिले. शासनाकडून शेतकºयांच्या कर्जमाफीसाठी बँकेकडे कोणतेही निधी उपलब्ध झाला नाही. त्यामुळे शेतकºयांची दिवाळी अंधारात गेली आहे.- सुधाकर भारसाकळेजिल्हा उपाध्यक्ष, काँग्रेस