शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

अखेर रामपुरी कॅम्पमधील दारू विक्रीचे दुकान पाडणार

By admin | Updated: November 25, 2015 00:54 IST

स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

अवैध बांधकाम सिद्ध : महापालिका आयुक्तांचे आदेश, लवकरच जमीनदोस्त होणारअमरावती : स्थानिक रामपुरी कॅम्प परिसरात उद्याननजिक अतिक्रमित जागेवर असलेले देशी दारू विक्रीचे दुकान जमीनदोस्त करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. सदर दुकानाचे बांधकाम अवैध असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे आयुक्तांच्या आदेशानुसार हे दुकान जमिनदोस्त केले जाणार आहे.रामपुरी कॅम्प येथील देशी दारू विक्रीचे दुकान कायम हद्दपार करण्यात यावे, ही मागणी महिलांनी पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, जिल्हाधिकारी किरण गित्ते, आयुक्त चंद्रकांत गुडेवार, एक्साईज अधीक्षक उषा वर्मा रेटून धरली होती. देशी दारू विक्रीचे दुकान हे अतिक्रमित जागेवर असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत आयुक्त गुडेवार यांनी याप्रकरणी सहायक आयुक्त नरेंद्र वानखडे यांच्याक डे चौकशीची जबाबदारी सोपविली होती. त्यानुसार जागेचे मूळ कागदपत्रे, मागविण्यासाठी नोटिस बजावली होती. मात्र १५ दिवसांचा कालावधी लोटला असताना या दुकान मालकाने कागदपत्रे सादर केली नाहीत. त्यामुळे हे प्रकरण आयुक्तांच्या दरबारात नेण्यात आले. या दुकानाचे बांधकाम अवैध असल्यामुळे ते जमीनदोस्त करण्याचा निर्णय आयुक्त गुडेवार यांनी घेतला आहे. (प्रतिनिधी)