शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट रस्ते निर्मितीनंतरही वृक्षकटाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:14 IST

वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.

ठळक मुद्देपांढुर्णा रस्त्याचे वास्तव : केंद्र सरकारची परवानगी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वरूड ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गाचे ठिकठिकाणी सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य पूर्ण झाल्यानंतरही कंत्राटदारांकडून वृक्षकटाईचा सिलसिला सुरूच आहे. या गंभीर बाबीकडे वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आहे.वृक्षकटासाठी केंद्र सरकारच्या वने, पर्यावरण विभागाकडे परवानगीसाठी प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून अद्यापही परवानगी मिळाली नाही. परंतु सिमेंट रस्ते निर्मितीचे कार्य वृक्ष कटाईमुळे थांबू नये, असे मौखिक आदेश एका बड्या वनाधिकाºयांनी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे वृक्षांचे मूल्यांकनानुसार १.८८ कोटी रूपये असताना ते ४६ लाख, ७२ हजार २०३ रुपयांत कंत्राटदारास देण्यात आले. मात्र, पांढुर्णा ते वरुड सिमेंट रस्ता वृक्षामुळे थांबू नये, यासाठी थेट मंत्रालयातून दबाव आणला गेला. घिसाळघाईमुळे वरूड वनपरिक्षेत्रातून मात्र, जरूड, मोर्र्शी, निंभी परिसरात रस्त्याचे काम झाल्यानंतरही वृक्ष कापले जात आहे. वास्तविकतपणे ९ मीटरच्या आतच वृक्ष कापल्या गेली पाहिजे, त्यापेक्षा जास्त अंतरावरील वृक्ष कापू नये, अशी नियमावली आहे.१९ लाख रूपयांचा जीएसटी बुडालावृक्ष कापण्यासाठी मूल्यांकन झाले असता त्याची किंमत १.८८ कोटी रूपये होते. मात्र, कंत्राटदारांनी ४६ लाख, ७२ हजार २०३ रुपयांत वृक्षांचे दर करवून आणले. लाकूड विक्रीतून १९ लाख रुपये जीएसटी वसूल केले नाही. कंत्राटदाराला अभय मिळत असल्याचे दिसून येते.