शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पर्यावरणात बाजी

By admin | Updated: August 9, 2014 00:36 IST

ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करता यावा या दृष्टिकोनातून समृद्ध ग्रामविकास योजना राबविण्यात येते.

अमरावती : ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करता यावा या दृष्टिकोनातून समृद्ध ग्रामविकास योजना राबविण्यात येते. याची उकृष्टरीत्या अंमलबजावणी करणाऱ्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींची पर्यावरण विकासरत्न पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांचा पुरस्कार देऊन १४ आॅगस्ट रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होणाऱ्या गौरव कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान केला जाणार आहे. राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागाच्या विकासासाठी समृद्ध ग्रामविकास योजना मागील काही वर्षांपासून सुरू करण्यात आली. या योजनेत ग्रामपातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरणाच्या माध्यमातून समृद्ध विकास साधणाऱ्या जिल्ह्यातील पाच ग्रामपंचायतींना यंदा शासनाकडून दिल्या जाणाऱ्या पर्यावरण विकासरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये अचलपूर तालुक्यातील देवगाव, अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घोडगाव, तिवसा तालुक्यातील चेनुष्टा, चांदूररेल्वे मधील चांदूरवाडी व भिलटेक या पाच ग्रामपंचायतीचा समावेश आहे. विकासरत्न पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या या ग्रामपंचायतीच्या सरपंच, सचिवांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील १४ पंचायत समितींत ८४३ ग्रामपंचायती असताना पर्यावरण विकासरत्न पुरस्कारात केवळ पाच ग्रामपंचायतींनीच बाजी मारली.याच ग्रामपंचायत विकासात पुढे आहेत. मात्र याप्रमाणे इतरही ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा व यादृष्टीने लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनीही लक्ष देण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)